Saturday, February 14, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

हिमाचलप्रदेश : विक्रमादित्य सिंह यांचा राजीनामा

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
February 28, 2024
in political
0
हिमाचलप्रदेश : विक्रमादित्य सिंह यांचा राजीनामा
0
SHARES
60
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

हिमाचल प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीच्या निकालाने आश्चर्य व्यक्त केले असतानाच आता राजकारण वेगळ्या दिशेने वळले आहे. राज्यात काँग्रेस पक्षात दुफळी निर्माण झाली आहे. माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचा मुलगा विक्रमादित्य यांने मंत्रीपदाचा राजीनामा देत मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांच्याविरोधात आघाडी उघडली आहे.

हिमाचलप्रदेशातील राज्यसभेच्या जागेसाठी मंगळवारी झालेल्या मतदानात काँग्रेसच्या 6 आणि 3 अपक्ष अशा 9 आमदारांनी क्रॉस व्होटिंग करत भाजपच्या उमेदवाराला मतदान केले. त्यामुळे काँग्रेसचे दिग्गज उमेदवार अभिषेक मनु सिंघवींचा पराभव झाला. तर भाजपचे उमेदवार हर्ष महाजन विजयी झाले. क्रॉस व्होटिंग करणारे काँग्रेसचे 6 आमदार वीरभद्र सिंह यांच्या गटातील होते. तर भाजपमध्ये जाण्यापूर्वी हर्ष महाजन देखील वीरभद्र सिंह यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते. त्यामुळे मुख्यमंत्री सुखविंदर सुक्खु गट आणि वीरभद्र सिंह यांच्या समर्थकांमध्ये आरोप-प्रत्यारोप आणि धुसफूस सुरू झाली होती. त्यानंतर वीरभद्र सिंह यांचे सुपुत्र विक्रमादित्य यांनी राजीनामा देत मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आघाडी उघडली आहे. राजीनाम्याच्या घोषणेनंतर विक्रमादित्य म्हणाले की, पक्षात आमदारांच्या तक्रारीचे निराकरण झाले नाही. आमदारांच्या दुर्लक्षाचा हा परिणाम आहे. माझी निष्ठा पक्षाशी आहे, त्यामुळेच मी उघडपणे बोलत आहे. मी शिस्तप्रिय आहे, त्यामुळे मला जमेल तेवढे बोललो. पण हे सरकार बनवण्यात राज्यातील आमच्या तरुण मित्रांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे. आम्ही त्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो का ? आपण जे काही बोललो ते वेळेवर पूर्ण करणे आपले कर्तव्य आहे. नुसते आम्ही केले असे म्हणणे महत्त्वाचे नाही, सरकार त्यांच्या पाठीशी उभे आहे हे जनतेने पाहिले पाहिजे. ज्या प्रकारे घडामोडी घडल्या आहेत ते दुर्दैवी आहे. या सर्व गोष्टी पाहून मला वाईट वाटते. मी नेहमीच नेतृत्वाचा आदर केला आहे आणि सरकार चालवण्यात योगदान दिले आहे. काँग्रेस सरकारमधील मंत्री या नात्याने आम्ही आमच्या एक वर्षाच्या कार्यकाळात सरकारला जेवढे भक्कम पाठबळ दिले. परंतु, माझा देखील अनेकदा अपमान झाल्याचा आरोप विक्रमादित्य यांनी केलाय.

Post Views: 53
Previous Post

सोलापूर शहरमध्य मध्ये कॉंग्रेसला धक्का ; श्रीनिवास संगा यांनी हात सोडून कमळ घेतले हाती ; सोबत कार्यकर्तेही आले भाजपात

Next Post

ईडीच्या समन्सचा सन्मान राखावाच लागेल- सुप्रीम कोर्ट

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
ईडीच्या समन्सचा सन्मान राखावाच लागेल- सुप्रीम कोर्ट

ईडीच्या समन्सचा सन्मान राखावाच लागेल- सुप्रीम कोर्ट

ताज्या बातम्या

मध्यवर्ती भागात तीन ऐवजी चार दिवसानंतर पाणीपुरवठा होण्याची शक्यता#solapurnews #marathinews #solapur

February 14, 2026

राजेंद्र ढेरंगे यांना लाच घेतल्या प्रकरणी अटक..#viral #पब्लिक #mantralaya #mumbai

February 14, 2026

महानगरपालिका आयुक्त सचिन ओंबासे यांच्या नावाने सोशल मीडियावर बनावट खाते तयार करण्यात आले.#public

February 14, 2026

दिव्यांग नाट्य स्पर्धेत सोलापूरच्या नॅब संस्थेतील कलाकारांनी मिळवले नाटय स्पर्धेत यश. #vairal

February 14, 2026

कर्मवीर विद्यालयाच्या पाच विद्यार्थ्यांची खेळाडूची राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी स्पर्ध निवड

February 14, 2026

वंदे भारत रेल्वे मध्ये साप सोडणाऱ्या माथेफिरु जगन भालेला अटक. #public #marathinews #solapurnews

February 14, 2026

शेटफळ येथे करमाळा पंचायत समिती सदस्य सोनारी तक एक यांचा सत्कार

February 14, 2026

राज्यस्तरीय अश्व नृत्य स्पर्धेत करमाळचा बादशहा अश्व प्रथम

February 14, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0679415

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697