. मा विभागीय आयुक्त आदरणीय श्री.मधुकर राजे आर्दड यांनी घेतली मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची भेट
तभा वृत्तसेवा
अंबड प्रतिनिधी बाळासाहेब गावडे
अंबड 16 जुलै अंतरवाली सराटी आज येथे मराठा संघर्ष योद्धा मनोज पाटील जरांगे त्यांचे गाव असलेल्या जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील आंतरवाली सराटी येथे जाऊन मा. विभागीय आयुक्त आदरणीय श्री.मधुकर राजे अर्दड (आयएएस) यांनी घेतली सदिच्छ भेट