Wednesday, February 11, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

जनाबाई इंगळे यांच्या पुण्यतिथी प्रित्यर्थ मुक्ताई रत्न जीवन गौरव सोहळा संपन्न

तरुण भारतbyतरुण भारत
February 11, 2026
in social
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – वै. मातोश्री जनाबाई अनंत इंगळे यांच्या तृतीय पुण्यतिथी प्रित्यर्थ सोमवार दि.09 फेब्रूवारी रोजी स.10 ते 12 गुलालाचे कीर्तन ह भ प चैतन्य देहूकर संत जगद्गुरू तुकाराम वंशज यांचे झाले व नंतर पुरस्कार सोहळा संपन्न झाला.

वारकरी संप्रदायामध्ये ज्या महिलानी व महिला भजनी मंडळानी विशेष योगदान दिले आहे. आषाढी वारी, माघवारी किंवा सप्ताह मध्ये विशेष सेवा केलेली आहे. शिवाय निष्ठा आणि श्रद्धा यांचा समन्वय हाच आदर्श मानून जीवन जगणाऱ्या एका महिलेला ह भ प सुभद्राबाई ज्ञानदेव गायकवाड (कोयना नगर ) व रुक्मिणी महिला भजनी मंडळ मित्रनगर, शेळगी (अध्यक्ष अनिता तंबाके) या महिला भजनी मंडळाला ह भ प अनंत इंगळे महाराज यांच्या अध्यक्षते खाली ह भ प चैतन्य महाराज देहूकर, ह भ प जोतिराम चांगभले (प्रदेश अध्यक्ष) यांच्या शुभ हस्ते संजय पवार (शहर अध्यक्ष), किसन बापू कापसे  (प्रदेश उपाध्यक्ष), ज्ञानेश्वर माऊली भगरे (जिल्हा अध्यक्ष), पार्वती आवताडे, दिनकर देशमुख, दगडू डोंगरे, इ. पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये ट्रॉफी व शॉल देऊन सन्मानित केले.

तसेच वारकरी संप्रदायातील प्रमुख कीर्तनकार महाराज, गायक, वादक, माघवारी पालखी सोहळा समिती 2026 पदाधिकारी यांचा ही सन्मान करण्यात आला . श्री संत मुक्ताई मंदिर, राजेश कोठे नगर, लक्ष्मी पेठ, सोलापूर या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला असून या वेळी शेकडो महिला व पुरुष भाविक उपस्थित होते. कार्यक्रमा नंतर सर्वासाठी महाप्रसाद ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी तानाजी दादा बेलेराव, शंकर भोसले, बाळकृष्ण इंगळे, किशोर धायगुडे, प्रभाकर ताटे यांनी परिश्रम घेतले.

Post Views: 10
Previous Post

ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयात रस्ता सुरक्षा अभियानबाबत जनजागृती

Next Post

रमामाता महिला मंडळाच्या वतीने विविध उपक्रमाद्वारे त्यागमुर्ती रमाई जयंती साजरी

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

रमामाता महिला मंडळाच्या वतीने विविध उपक्रमाद्वारे त्यागमुर्ती रमाई जयंती साजरी

ताज्या बातम्या

हेडिंग मुंबईत ४४ वर्षानंतर भाजपाचा महापौर #भाजपा #bjp #tranding #popular #viral #public #news

February 11, 2026

निवडणुकीत राम सातपुतेच्या हत्येचा कट? #public #solapurnews #viral #marathinews

February 11, 2026

मुंबई च्या काळबादेवीतून तब्बल १० कोटी रुपयांचे सोने जप्त.#public #marathinews #solapurnews #viral

February 11, 2026

दरवर्षी सोलापूरकर भरतात नो पार्किंगचा एक कोटी दंड.#solapurnews #public #mh13 #mh13newssolapur

February 11, 2026

‘रिसेंट ट्रेंड्स इन अकाउंटिंग, टॅक्सेशन अँड बँकिंग’ विषयावर एक दिवसीय परिषद

February 11, 2026

डब्ल्यू.आय.टीची भरीव झेप; गुरुत्वाकर्षणावर आधारित अभिनव सौरऊर्जा तंत्रज्ञानाकडे

February 11, 2026

शारीरिक आव्हानांवर मात करत ‘लीफ आर्ट’मध्ये नाव कमावणाऱ्या महेश मस्के यांचा विशेष गौरव

February 11, 2026

जनविकास क्रांति सेना पक्षाची 11 फेब्रुवारी रोजी आढावा बैठक

February 11, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0674303

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697