दि. 11 जुलै 2024 रोजी कै. जितेंद्र बालराज रच्चा यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 55 वर्षे होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, 3 मुली व भावंडे असा परिवार आहे. शुभम इव्हेंटस् अॅण्ड इंटरप्रायजेस मालक श्री. किशोर रच्चा यांचे ते ज्येष्ठ बंधू होते.