पदाचे नाव : होम गार्ड
👉 पदसंख्या : 10,285 पदे
📚 शैक्षणिक पात्रता : 12 वी उत्तीर्ण, माजी सैनिक/ माजी CAPF कर्मचाऱ्यांसाठी शैक्षणिक पात्रता 10 वी उत्तीर्ण
👉🏻 वयोमर्यादा : 20 ते 45 वर्षे
🤑 अर्ज शुल्क : 100 रुपये
💻 अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 फेब्रुवारी 2024
🌐 अधिकृत वेबसाईट : अधिक माहितीसाठी https://dghgenrollment.in/ या वेबसाईटला भेट द्या.