Sunday, February 15, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

21 जुलैला होणारी एमपीएससीची संयुक्त पूर्व परीक्षा आता 25 ऑगस्टला

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 19, 2024
in top news
0
21 जुलैला होणारी एमपीएससीची संयुक्त पूर्व परीक्षा आता 25 ऑगस्टला
0
SHARES
22
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अमरावती, 19 जुलै (हिं.स.)

महाराष्ट्र लोकसेवा आयोगतर्फे आयोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. आता ही परीक्षा २५ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे. आयोगातर्फे या बदलाचे कारण स्पष्ट करण्यात आले नाही. महसूल कर्मचायांचे राज्यव्यापी बेमुदत कामबंद आंदोलन आणि राजकीय सामाजिक स्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

यापूर्वी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा येत्या एकवीस जुलै २०२४ रोजी घेण्यात येणार होती. त्याप्रमाणे बुलढाणा जिल्ह्यासह राज्यात या संयुक्त पूर्व परीक्षेचे नियोजन करण्यात आले. सर्व जिल्ह्यांतील परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आले.अधिकारी, कर्मचारी यांच्या नेमणूक, प्रशिक्षण, पोलीस बंदोबस्त याचे नियोजन करण्यात आले. सर्व कोषागार (ट्रेझरी) कार्यालयांना परीक्षा साहित्या विषयी निर्देश देण्यात आले. राज्यातील लाखो परिक्षार्थीना २१ जुलै रोजी परीक्षा असल्याचे कळविण्यात आले. यामुळे परीक्षेची जय्यत तयारी करण्यात आली.

आता २५ ऑगस्टला दरम्यान या तयारीच्या पार्श्वभूमीवर तारीख बदलाची सूचना देण्यात आली आहे. यामुळे २१ जुलै रोजी होणारी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आता २५ ऑगस्ट रोजी होणार आहे. ही परीक्षा दोन सत्रांत होणार आहे. २५ ऑगस्टला सकाळी दहा ते दुपारी बारा आणि दुपारी तीन ते संध्याकाळी पाच या कालावधीत परीक्षा पार पडणार आहे.

परीक्षा स्थगित करण्यात आल्याची आणि आता ती २५ ऑगस्टला होणार असल्याची सूचना विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यासह संबंधित यंत्रणाना देण्यात आली आहे.या परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी जिल्हाधिकारी यांच्यावर असते. त्यामुळे जिल्हाधिकारी आणि अपर जिल्हाधिकारी यांनी या बदलाची माहिती पोलीस अधीक्षक, जिल्हा कोषागार अधिकारी यांना देण्यात आली आहे.परीक्षार्थीना सरावाची संधी दरम्यान परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना १ महिना चारदिवस सरावाची संधी मिळाली आहे. मात्र अत्यल्प वयोमर्यादा संपणाऱ्या उमेदवाराची अडचण होण्याची शक्यता नाकारण्यात येत नाही. यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय काहींसाठी घातक वा अडचणीचा ठरू शकतो. ही बाब तेवढीच महत्वाची आहे.

कामबंद कारणीभूत ?

दरम्यान परीक्षा एक महिन्याने पुढे ढकलण्यासाठी प्रामुख्याने महसूल कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी बेमुदत काम बंद आंदोलन कारणीभूत असल्याचे मानले जात आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या परीक्षांची धुरा महसूल विभागावर असते.

या संवर्गातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची यासाठी मोठ्या सांख्येने नेमणूक करण्यात येते. परीक्षा काटेकोर शिस्तीत घेण्यात येत असल्याने आंदोलन असताना ही परीक्षा घेणे अशक्य आहे. १५ जुलैपासून सुरू असलेल्या या आंदोलनाची शासनाने अजूनही गंभीर दखल घेतली नसल्याचे चित्र आहे.

Post Views: 14
Previous Post

महाविकास आघाडी एकत्र विधानसभा निवडणूक लढणार – के. सी. वेणुगोपाल

Next Post

भारतासह जगभरातील बँक आणि विमान वाहतूक प्रभावित

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
भारतासह जगभरातील बँक आणि विमान वाहतूक प्रभावित

भारतासह जगभरातील बँक आणि विमान वाहतूक प्रभावित

ताज्या बातम्या

लाईट दुरुस्तीच्या कामावर गेलेल्या मनपा कंत्राटी कामगाराला चौघांनी केली बेदम मारहाण. #public

February 14, 2026

विठ्ठलास आमंत्रण ने मिळवले यश.#viral #public #solapurnews #viral

February 14, 2026

मेट्रो पुलाच्या खांबाचा भाग कोसळला..#mumbai #viral

February 14, 2026

मेट्रो पुलाच्या खांबाचा भाग कोसळला.. #mumbai #viral #पब्लिक #public

February 14, 2026

भविष्यात तरी कलाकारांना सुयोग्य न्याय दिला जाईल का नागरिकांचा सवाल?#viral #public

February 14, 2026

मंठा लोणार रोडवर दोन हायवा वाहनांवर कारवाई.#viral #marathinews #public

February 14, 2026

धाराशिव जिल्ह्यात पोलिसांची कारवाई 15 लाख रुपयांची अफूची झाडे जप्त.#vairal #solapurnews #public

February 14, 2026

वसमत मध्ये उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस युनिट सुरू.#viral

February 14, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0679863

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697