कंधार उपविभागीय पोलिस अधिकारी अश्विनी जगताप यांनी मारोती थोरात यांच्याकडून या विभागाचा पदभार स्विकरला आसता
त्यांचा लोहा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ओंमाकांत चिंचोळकर, पोलिस उपनिरीक्षक विश्वदिप रोडे, मंगेश नाईक,रोहन पाटील यांनी कंधार येथील उपविभागीय कार्यालय जाऊन स्वागत केले.