Sunday, February 15, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

कृष्णाबाई विद्या मंदिर बळेगाव शाळेच्या विद्यार्थाचा अपघात ; एक ठार दोन गंभीर जखमी .

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 19, 2024
in top news
0
कृष्णाबाई विद्या मंदिर बळेगाव शाळेच्या विद्यार्थाचा अपघात ; एक ठार दोन गंभीर जखमी .
0
SHARES
162
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कृष्णाबाई विद्या मंदिर बळेगाव शाळेच्या विद्यार्थाचा अपघात ; एक ठार दोन गंभीर जखमी .
* हातणी ते बळेगाव शाळेकडे जाताना झाला अपघात .
* * हरीण ॲटो ड्रायव्हर च्या कॅबीन घुसल्याने घटना घडली .
* ॲटोमध्ये १२ विद्यार्थी होते
—————————— उमरी ( प्रतिनिधी ) उमरी तालुक्यातील मौजे हातणी येथिल एकाच गावचे विद्यार्थी बळेगाव येथिल शाळेला जाताना चालत्या ॲपे ऑटो मध्ये हरिण झेप घेतल्याने ॲटो पलटी होऊन विद्यार्थाच्या अंगावर पडल्याने एक विद्यार्थी जागीच ठार झाला इतर दोन विद्यार्थी गंभीर जखंमी असल्याने नांदेड येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे सदरची घटना दि १८ जुलै २०२४ रोजी सकाळी ९:३० वाजता च्या दरम्यान घडली आहे .

या बाबत मिळालेली माहिती अशी की उमरी तालुक्यात बळेगाव येथे कृष्णाबाई विद्या मंदिर माध्यमिक शाळा आहे या शाळेत हातणी येथिल ॲटो क्र एम एच २६ ए सी १२८७ या ॲपे ऑटोने दररोज विद्यार्थी शाळेला ये – जा करीत होते एकूण १२ विद्यार्थाचा प्रवास होता नेहमी प्रमाणेच हा ॲटो हातणी ते बळेगाव शाळेकडे दि १८ जुलै रोजी सकाळी ९:३० वाजता जातांना अचानक हरिण ऊसाच्या फडातुन धावत आले आणि धावत्या ॲटो च्या कॅबिन मध्ये घुसल्याने ॲटो पलटी होऊन ऊसळलेल्या विद्यार्थाच्या अंगावर पडल्याने या अपघातात बारा विद्यार्थी पैकी गणेश गोंविद निलेवाड वय १३ वर्ग ७वा यांच्या जागीच मुत्यू झाला आहे तर त्या पैकी विनायक माधव मोगल वर्ग ६वा , कु साक्षी सयाजी निलेवाड वर्ग ९ वा हे जंभीर जखमी झाले आहेत त्यामुळे ॲम्ब्युलन्स ने त्यांना पुढील उपचारासाठी नांदेडला सकाळीच रवाना करण्यात आले आहे . विनायक माधव मोगल या विद्यार्थाची तब्बेत चितांजनक असल्याचे कळते बाकी सर्व उर्वरित ॲटो अपघातातील विद्यार्थाना किरकोळ मार लागल्याने त्यांना प्रथम उपचार करून घरी पाठविण्यात आले आहे .

या घटने बदल गोळेगाव शाळेत हातणी परिसरात शोक कळा पसरली असून गणेश गोविंद निलेवाड या विद्यार्थी बदल गावात हळहळ व्यक्त होत आहे या घटनेचा पुढील तपास डी वाय एस पी प्रशांत संपते यांच्या मार्गदर्शनाखाली उमरी पोलिस निरीक्षक अंकुश माने हे करीत आहेत .

Post Views: 38
Previous Post

उपविभागीय अधिकारी धर्माबाद यांच्या अडेलतट्टू पणामुळे उमरी प्लॉट धारकाना होतोय नाहाकत्रास

Next Post

विठ्ठल दिंडीतून विजय पटणे मेमोरीयल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नागरिकांचे जिंकली मने ; भारतीय संस्कृतीचे जतन !

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
विठ्ठल दिंडीतून विजय पटणे मेमोरीयल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नागरिकांचे जिंकली मने ; भारतीय संस्कृतीचे जतन !

विठ्ठल दिंडीतून विजय पटणे मेमोरीयल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नागरिकांचे जिंकली मने ; भारतीय संस्कृतीचे जतन !

ताज्या बातम्या

कोकणातील मीठमुंब्री मठात नगरसेवक महेश इंगळे, प्रथमेश इंगळे यांनी घेतले श्री स्वामी समर्थांचे दर्शन

February 15, 2026

श्री.स्वामी समर्थांची भक्ती वटवृक्ष मंदीरात येण्यास नेहमीच प्रेरीत करते – आ.विजयकुमार देशमुख

February 15, 2026

मिहिर जाधव वर्ल्ड कराटे फेडरेशनची जागतिक पंच परीक्षा उत्तीर्ण

February 15, 2026

लाईट दुरुस्तीच्या कामावर गेलेल्या मनपा कंत्राटी कामगाराला चौघांनी केली बेदम मारहाण. #public

February 14, 2026

विठ्ठलास आमंत्रण ने मिळवले यश.#viral #public #solapurnews #viral

February 14, 2026

मेट्रो पुलाच्या खांबाचा भाग कोसळला..#mumbai #viral

February 14, 2026

मेट्रो पुलाच्या खांबाचा भाग कोसळला.. #mumbai #viral #पब्लिक #public

February 14, 2026

भविष्यात तरी कलाकारांना सुयोग्य न्याय दिला जाईल का नागरिकांचा सवाल?#viral #public

February 14, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0680515

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697