माहोरा > न्युज २० नोव्हेंबर
जाफ्राबाद तालुक्यांतील माहोरा हे जिल्हा परिषद सर्कल चे गांव असुन आज दि. २० नोव्हेंबर रोज बुधवारला बुध क्रमांक २१३ वर एकुन मतदान १२९५ असुन >झालेले ९७२,
बुध क्रमांक २१४मध्ये एकुन मतदान १३३५ असुन झालेले मतदान >९६८, तर बुध क्रमांक २१५ मध्ये एकुन मतदान १२८९ असुन त्यापैकी ८६५ मतदारांनी आपला हक्क बजावला, एकुन २८०५ मतदान झाले.
मतदान ची टक्केवारी ७२ टक्के मतदान झाले.
माहोरा येथे महायुतीचे उमेदवार संतोष पा. दानवे, व रेणुताई दानवे तसेच महाविकास अघाडीचे उमेदवार चंद्रकांत पा. दानवे, यांनी मतदान केंद्रांला भेट दिली. तसेच मतदारा मध्ये मतदान करण्यासाठी उत्साह दिसुन आला. सकाळी.७ ते संया काळी ६ः ३० पर्यत मतदान शांतेत पार पडले. तसेच सरपंच गजानन लहाने, कैलास पा. लहाने, डॉ. रविंद्र कासोद, डॉ. कैलासराव देशमुख, माजी सभापती चंद्रकांत चौतमोल,रामधन मामा, सुरेशकुमार बोरसे, बाबासाहेब बोरसे,
भानुदास बोर्डे, भास्कर जाधव, वामनराव लहाने, तसेच आमदार संतोष पा. दानवे. व चंद्रकांत पा.दानवे,यांच्या च खरी लढत असुन अपक्षाला वाव नसल्याचे दिसुन आले. तसेच गावातील विद्यमान सरपंच गजानन पाटील लहाने, व डॉ. रविन्द्र कासोद, डॉ. अशोकराव वाघमारे, डॉ. मृणालणी कासोद,माजी सरपंच वैशाली कासोद, तसेच राजेन्द्र लोखंडे, सुरेशकुमार बोरसे, यांच्या परिवारा सह कंटुंबा नी मतदानाचा हक्क बजावला, या वेळी सुरक्षासाठी प्रतापराव इंगळे,क्षेत्रीय अधिकारी डी.के.सोनुने, एन.डी.देशमुख,विनोद मिरगे, सि.एन.म्हस्के, ए.ए. डोईफोडे, बी.एल. ओ. राजेन्द्र पा. लोखंडे,निखिल वाढोरे, संदिप पाटील, तसेच राजेन्द्र सानफ, तलाठी काळ वाघे, ए.पी.आय. वैशाली पवार, के. व्हि.पागळे, सि.एस निकम, जमदार गजानन गांवडे, ए.आर. कोल्हे,आदी सह कर्मचाऱ्यांनी चोख कर्तव्य बजावले, व शांतेत मतदान केले.