Sunday, February 15, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

लाडकी बहीण योजनेला अयशस्वी करण्याचा मविआचा डाव – शिवराय कुळकर्णी

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 15, 2024
in top news
0
महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी ‘मुख्यमंत्री : माझी लाडकी बहीण’ योजना
0
SHARES
30
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी / सुधांशू जोशी

अमरावती, 15 जुलै (हिं.स.)

भाजपा केंद्रात पुन्हा सत्तेत येताच भारतीय संविधान बदलणार या महाविकास आघाडीच्या खोट्या प्रचारानंतर आता राज्यात महायुती सरकारने सुरू केलेल्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा अपप्रचार करून यात अडथळे आणण्याचा आणि बदनाम करण्याचा कुटील डाव महाविकास आघाडीने आखला व असल्याचा आरोप भाजपचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजीत पवार यांच्या नेतृत्वात महायुती सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेला राज्याच्या सर्वच भागात अभूतपूर्व प्रतिसाद मिळतो आहे. राज्यभर या योजनेचे अफाट स्वागत झाले. या योजनेने महाविकास आघाडीची झोप उडाली असून आता ही योजना बदनाम करण्याच्या कामी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते लागले आहेत. मविआच्या नेत्यांनी ठिकठिकाणी आपल्या लोकांकडून तसे प्रयत्न सुरू केले आहेत.

महाविकास आघाडीने विधीमंडळात या योजनेला कसून विरोध केला. ही योजना जाहीर केली तेव्हा मविआच्या नेत्यांच्या अंगाचा तिळपापड झाला होता. तिकडे विरोध करत असतानाच मविआच्या कार्यकत्यांनी आपापल्या नेत्यांचे फोटो छापून लोकांना पत्रके वाटणे सुरू केले. जणू काही ही योजना आपणच आणली या अविर्भावात काही कार्यकर्त्यांनी फॉर्म वाटप सुरू केले. मात्र, ज्या भगिनी आपले फॉर्म किवा कागदपत्रे मविआच्या कार्यकर्त्यांकडे देतील त्यांचे अर्जच चुकीचे भरण्याचा कुटील डाव काँग्रेस, उबाठा आणि शरद पवार गटाने आखला आहे. जेणे करून असंख्य महिला लाभापासून वंचित राहतील आणि नंतर मविआला महायुतीच्या नावे बोंब ठोकता येईल, असे जनविरोधी कारस्थान मविआच्या अनेकांनी सर्वत्र सुरू केले आहे.

काही ठिकाणी अशिक्षित आणि भोळ्या भाबड्या महिलांकडून अर्ज भरून घेण्याचे पैसे आकारणारे दलाल देखील महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या आशीर्वादानेचदलाल देखील महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या आशीर्वादानेच सक्रिय झाले आहेत. या योजनेत अर्जाची पूर्तता करण्यासाठी अतिशय सुलभ कार्यपद्धती महायुती सरकारने घोषित केलेली असताना महाविकास आघाडीच्या दलालांच्या नादी लागून महिला भगिनींनी आपले नुकसान करून घेऊ नये अशा शब्दात शिवराय कुळकर्णी यांनी लाभार्थ्यांना सूचित केले आहे. कोण्याही दलालाला एक रुपयाही न देता महायुती सरकारने सुरू केलेल्या केंद्रांवर किवा या योजनेच्या मोबाईल अॅपवरच अर्ज भरण्याच्या सूचना शिवराय कुळकर्णी यांनी केली आहे. या योजनेचा लाभ सर्वांना मिळावा, यासाठी भाजपासह महायुतीचे कार्यकर्ते लोकांना मदत करत आहेत. महाविकास आघाडीच्या दलालांनी आपला धंदा बंदनकेल्यास त्यांना भाजपा कार्यकर्ते चोप दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा देखील शिवराय कुळकर्णी यांनी दिला आहे.

Post Views: 14
Previous Post

स्व. वसंतराव नाईक जयंतीनिमित्त गोरसिकवाडी तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार []

Next Post

सोळा तासांनंतरही कोकण रेल्वेची वाहतूक बंद

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
मध्य रेल्वेने जुलैमध्ये घेतलेल्या विविध सुरक्षा उपायांमुळे ‘शून्य’ अपघातांची नोंद

सोळा तासांनंतरही कोकण रेल्वेची वाहतूक बंद

ताज्या बातम्या

लाईट दुरुस्तीच्या कामावर गेलेल्या मनपा कंत्राटी कामगाराला चौघांनी केली बेदम मारहाण. #public

February 14, 2026

विठ्ठलास आमंत्रण ने मिळवले यश.#viral #public #solapurnews #viral

February 14, 2026

मेट्रो पुलाच्या खांबाचा भाग कोसळला..#mumbai #viral

February 14, 2026

मेट्रो पुलाच्या खांबाचा भाग कोसळला.. #mumbai #viral #पब्लिक #public

February 14, 2026

भविष्यात तरी कलाकारांना सुयोग्य न्याय दिला जाईल का नागरिकांचा सवाल?#viral #public

February 14, 2026

मंठा लोणार रोडवर दोन हायवा वाहनांवर कारवाई.#viral #marathinews #public

February 14, 2026

धाराशिव जिल्ह्यात पोलिसांची कारवाई 15 लाख रुपयांची अफूची झाडे जप्त.#vairal #solapurnews #public

February 14, 2026

वसमत मध्ये उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस युनिट सुरू.#viral

February 14, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0680054

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697