Friday, February 13, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

नायगाव मतदार संघात आमदार राजेश पवार विकास पुरुषाना गमवूनका . *ज्ञानेश्वर पाटील सांवत यांची प्रतिक्रिया .

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 4, 2024
in top news
0
नायगाव मतदार संघात आमदार राजेश पवार विकास पुरुषाना गमवूनका . *ज्ञानेश्वर पाटील सांवत यांची प्रतिक्रिया .
0
SHARES
151
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

——————-
उमरी ( प्रतिनिधी ) नायगाव मतदार संघातील आमदार राजेश पवार यांनी जिल्हात इतर आमदारा पेक्षा निधी आणून मतदार संघाचा कायापालट केला असून अशा विकास करणाऱ्या आमदार यांना गमवानुका पुन्हा एकदा येणाऱ्या निवडणुकीत मध्ये निवडणू द्यावे असे आव्हान भाजपा तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील सांवत यांनी केली आहे .
महाराष्ट्रात व केंद्रात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने शासकीय योजना जनकल्यासाठी करीत आहे पण नायगाव मतदार संघाचे विकास पुरुष आमदार राजेश पवार यांनी शेतकरी पिकाचा उत्पनाचा भाव जास्तीचा मिळावा , विमा ही शेतकरी यांना वेळेत मिळावा , अवैध वाळू माफियावर कार्यवाचा करावी , गोर गरीब घरकुल यांना वाळू मोफत पाच ब्रास मिळावी , मराठा आरक्षण , एसी समाजातील अ ब क ड वर्गीकरण असे मतदार संघातील रस्ते , विज , पाणीपुरवठा , निराधार आधार असे प्रश्न विद्यानसभेत तारांकीत करून न्याय दिला आहे . जिल्हात जेवढा आमदार यांना विकास भेटला नाही तेवढा विकास निधी खेचून आनला आहे , मुख्यमंत्री लाडकी बहीण यासाठी मतदार संघात मोफत फॉर्म भरित आहे हा सामाजिक सर्व योजना असल्या तरी , जि प सदस्या त्यांच्या धर्म पत्नी पुनमताई पवार यांनी ही वंदेमातरम् प्रतिष्टाषण कडून मतदार संघात मोफत चष्मे वाटप तपासनी शिबीर प्रत्येक गावा गावात घेतले आहे त्यामुळे मतदार संघात पन्नास हजारा च्या वर लोकांना सेवा मिळाली आहे . यापुढे ही ज्ञानेश्वर पाटील सावंत म्हणले की आमदार राजेश पवार हे सामाजीक क्षेत्र विकासा प्रमाणे धार्मिक क्षेत्रात भक्ताचे निपुन आहेत नव्हे तर धार्मिक भाविकाचे आमदार वेडे आहेत , म्हणून तर पाच वर्ष गणपती निधी , देवदर्शन , भंडारे ही करून भक्तात विलीन होतात , त्यांच्या धर्म पत्नी पुनमताई पवार यांचा ही सिहांचा वाटा असून त्यांनी बचतगट महिलाना ही मोफत देवदर्शन दिले तर मातृत्व योजना राबवून प्रस्तुती मध्ये बाळाना व मातृवाना किट देवून मदत दिली आहे .

परवा मुदखेड येथेतून दोनहजार दोनशे लोकांना काशी तिथे तिर्थयात्रा जाणाऱ्या भक्ताची मोफत रित्या एकस्ट्रा रेल्वेची मागणी करून तिर्थयात्रेस रवानगी केली आहे

यावेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्येमान
भाजप खासदार या सह अनेक माजी आमदार , परअधिकारी कार्यकर्ते उपस्थितीथ होते .
यावेळी अशोकराव चव्हाण म्हणाले की आमदार राजेश पवार सारख्या आमदाराची गरज आहे त्यांनी शासनाच्या अगोदर त्या योजना राबवता त्या बदल मला आनंद होत आहे त्यांच्यामुळे दोन हजार च्या वर लोक तिर्थक्षेत्राला जात आहे निश्चितच त्यांचे राजकीय भविषय सुखकर असणार आहे अशी प्रतिक्रिया अशोकराव चव्हाण यांनी उपस्थित पत्रकार यांना प्रतिक्रीया दिली आहे .

असे कार्य करणाऱ्या विकास पुरुष आमदार राजेश पवार यांना येणाऱ्या निवडणूक काळात गमवूनका पुन्हा आमदार म्हणून संधी द्यावी कारण केंद्रात सरकार आहे राज्यात येणार आहे जे कॉग्रेस सरकार ७० वर्षात केले नाही ते मोदी सरकार केले तर नायगाव मतदार संघात ही ५० वर्ष पुल , रस्ते , गाव अतर्गत रस्ते , असे अनेक मुलभूत विकास आमदार राजेश पवार यांनी केले आहे अशी प्रतिक्रीया उमरी भाजप तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील शिंदे यांनी दै तरून भारत प्रतिनिधीशी दिली आहे .

Post Views: 6
Previous Post

तिसगाव येथे दोन हजार वृक्षांचे रोपण

Next Post

मुस्लिम विद्यार्थ्यांना मिळणार ई डब्लू एस प्रमाणपत्र : हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांचे यशस्वी भेटीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
मुस्लिम विद्यार्थ्यांना मिळणार ई डब्लू एस प्रमाणपत्र : हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांचे यशस्वी भेटीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश

मुस्लिम विद्यार्थ्यांना मिळणार ई डब्लू एस प्रमाणपत्र : हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांचे यशस्वी भेटीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश

ताज्या बातम्या

राजकारण नव्हे रंगली कुस्ती.#viral #solapurnews #public #marathinews #aajsolapur

February 12, 2026

महिला पत्रकाराचा केला घोर शब्दात अपमान.#viral

February 12, 2026

देशव्यापी कामगार संघटनांच्या संपात गर्जले कामगार नेते…

February 12, 2026

सोलापूर झेडपी राज्यात नंबर 1 #public #solapurnews #marathinews #viral

February 12, 2026

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतली पंतप्रधानांची भेट.#public

February 12, 2026

थंबनेल छत्रपतींच्या पुतळ्याचे सुशोभीकरण पुन्हा करा -#viral #solapurnews #viral #शिवजयंती

February 12, 2026

जरांगेंचे सोलापुरात जंगी स्वागत..#mh13newssolapur #marathinews #viral

February 12, 2026

सोलापूर झेडपी राज्यात नंबर १..#mh13

February 12, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0677285

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697