उमरी ( प्रतिनिधी ) नायगाव मतदार संघाचे आमदार राजेश पवार यांच्या विकासविमुक कामावर विरोद्धकाची जळफाट निर्माण झाली आहे .
दिनांक 4 जुलै रोजी नायगाव विधानसभा मतदारसंघाचे विकास पुरुष आणि कर्तव्यदक्ष आमदार राजेशजी पवार यांनी मतदारसंघातील अनेक महत्त्वाचे प्रश्न विधानभवनात उपस्थित केले यात
1. पांदन रस्त्यासंबंधीची समस्या
2. जिल्हा परिषद शाळांसाठी शाळा खोलींची मागणी
3. अंगणवाडीसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी
4. गावागावात गोर गरीबांचे छोटे-मोठे कार्यक्रम व्यवस्थितपणे व बिन खर्चाने पार पाडावे यासाठी सभा मंडप उभारणीसाठी निधीची मागणी
5. *धर्माबाद तालुक्यासाठी अतिशय महत्त्वाचा विषय म्हणजे धर्माबाद तालुक्यातील बेरोजगारांना रोजगार मिळावा यासाठी धर्माबाद मध्ये MIDC स्थापन करण्यात यावी अशी मागणी राज्य सरकारकडे केली*
6. तसेच MSEB साठीच्या विविध कामासाठी निधीची मागणी केली
7. सध्या जातीजातीमध्ये अनेक वाद व तेढ निर्माण होत आहेत त्यामुळे प्रत्येक सातीबाबतच्या प्रश्नाबाबत सरकारने लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी केली व त्याचबरोबर मातंग समाजाचा प्रश्नही उपस्थित केला
खरंच साहेब तुम्ही मतदार संघासाठी जी धडपड करत आहात ती अतिशय कौतुकास्पद आहे.. आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे.. असे ही बोलल्या जात आहे .
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...