राष्ट्रवादीचा दैठणा येथे कार्यकर्ता
संवाद कार्यक्रम संपन्न
परतूर : प्रतिनिधी
तालुक्यातील दैठना(बू.) येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार चे जिल्हाध्यक्ष कपिल भैय्या आकात यांनी आगामी विधानसभा निवडणुकी निमित्त “श्रीष्टी सर्कल ” मधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा संवाद दौरा व बूथ कमिटी मेळावा घेतला.यावेळी कार्यक्रमाला बा.स.उपसभापती गोपाळराव बोराडे,पंकज नाना बोराडे,एम.डी.सवने,वसंतराव बेरगुडे,भुजंग आण्णा बरकुले,सरपंच मधुकर झरेकर,विठ्ठलराव सुरुंग,दत्तराव बेरगुडे,कैलाशराव कादे,सरपंच उद्धवराव जोगदंड,
बबनराव कऱ्हाळे,प्रशांत बेरगुडे,योगेश बरकुले,भारत भुंबर सर,वाचिष्ठ गुरू सोळंके,शंकरराव सुरुंग,मधुकर बप्पा खरात,सोनाजी गाडेकर,सरपंच ज्ञानेश्वर मांटे,राजेभाऊ काटकर,कैलाशराव मुळे,पुंजाराम कणसे,सरपंच हरिभाऊ खवल,अशोक बेरगुडे,दिपक सवने,अंकुश शिंदे,रमेशराव बोरकर,उत्तरेश्र्वर शेळके,माऊली डव्हारे,गजानन अंभूरे,लक्ष्मण खालापुरे,तालुकाध्यक्ष निळकंठ नाना तौर,अखिल काजी सर,युवक तालुकाध्यक्ष ओंकार काटे,गणू जिजा सोळंके,इब्राहिम कायमखाणी,मोहन बान तसेच सर्कल मधील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.