आषाढी निमित्त घेण्यात आलेल्या देखाव्यात संयोग कॅम्पस अंतर्गत इंदिरा इंटरनॅशनल पब्लिक स्कूल विष्णुपुरी येथील सामाजिक कार्यकर्ते ॲड.जयसिंग हंबर्डे देशमुख यांचे चिरंजीव मयंक जयसिंग देशमुख
यानी आषाढीनिमित्त विठ्ठला च्या देखाव्याचे हुबेहूब सादरीकरण केले. त्यामध्ये ऋतुजा पांचाळ हिने रुक्मिणीचे तर श्रीनिवास गिरी याने तुकारामाचे पात्राचे सादरीकरण आगदी हुबेहूब केले.