Sunday, February 15, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

वाळू माफियांचा दहशत: माहिती दिल्याच्या संशयावर वकिलावर रॉडने प्राणघातक हल्ला

तरुण भारतbyतरुण भारत
December 10, 2025
in crime
0
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

टेंभुर्णी | प्रतिनिधी माढा तालुक्यातील अवैध वाळू उपसा माहिती दिल्याच्या संशयावरून एका तरुण वकिलावर शनिवारी सकाळी प्राणघातक दगड-लोखंडी रॉड व दांडक्यांनी हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या ॲड. पांडुरंग कुबेर तोडकर (वय ३२, वकिल व शेतकरी, रा. अकोले खुर्द) यांच्यावर सध्या पुण्यातील संचेती रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार टेंभुर्णी पोलिसांनी १२ ते १३ आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.टेंभुर्णी पोलीस स्टेशन कडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की 

,दि. ३ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता त्यांनी त्यांच्या शेतात पाणी देताना मागून कोणीतरी पाठलाग केल्याचा संशय आला. मित्र लखन कुटे यांनी विक्रम पराडे याला फोन करण्याची सूचना केली. टेंभुर्णीतील योगीराज पेट्रोल पंप जवळील त्रिमूर्ती हॉटेल या ठिकाणी गेल्यावर, विक्रम पराडे आणि त्याचे सहकारी आरोपी त्यांना भेटून “तू आमच्या अवैध वाळू उपसाबाबत पोलिसांना माहिती दिलंस का?” असा आवाज येताच त्यांच्यावर दगड, लोखंडी रॉड, दांडके आणि अँगलसारखी घातक शस्त्रे हातात घेत हल्ला केला.या अमानुष मारहाणीमध्ये तोडकर यांना शरीराच्या विविध भागांवर गंभीर जखमा, उजव्या पायाच्या नडगीला फ्रॅक्चर, तसेच डाव्या हाताच्या करंगळीशेजारी दोन बोटांची फ्रॅक्चर झाली.  हा हल्ला जीव घेण्याच्या हेतूने केला गेला असल्याचे स्पष्ट आहे.हल्ला करणारे आरोपी काळ्या रंगाच्या थार व स्कॉर्पिओ या वाहनांतून आले होते, आणि दोन्ही वाहनांना नंबर प्लेट नव्हती, त्यामुळे संशय अधिक वाढला आहे.जखमी अवस्थेत तोडकर यांना तातडीने पुणे येथील संचेती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, 

 त्यानंतर शिवाजीनगर पुणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन तो झिरो ने दिनांक ८ डिसेंबर रोजी टेंभुर्णी पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला असून वरील फिर्यादीनुसार  भा. द. वी. कलम १०९, ११८(२),भारा ३५१(३), १८९(४), १९१(३), १९० कलम १३५ प्रमाणे

टेंभुर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून वरील घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक गणेश चौधरी करीत आहेत 

*याघटने मुळे माढा तालुक्यात वाळू, मुरूम माफियांच्या वाढत्या दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या अवैध वाळू उपशामुळे कायदा   सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. यामध्ये महसूल व पोलीस प्रशासन जबाबदार आहेत का असे नागरिकांतून बोलले जात आहे.

Post Views: 26
Previous Post

बार्शी तालुक्यात गांजा व्यसनाने तरुण पिढी संकटात: प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

Next Post

पंचायत समिती सहायक बिडीओ पदी कागल

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

पंचायत समिती सहायक बिडीओ पदी कागल

ताज्या बातम्या

शहरात महाशिवरात्रीचा उत्सव आनंदात साजरा.#viral #marathinews #viral #पब्लिक #trending

February 15, 2026

महाकाल, भीमाशंकरला महाशिवरात्री निमित्त नमन. #महाकाल #महाशिवरात्री

February 15, 2026

महाकाल, भीमाशंकरला महाशिवरात्र निमित्त नमन #solapurnews #shivshankar #mhashivratri #tranding

February 15, 2026

नेमके काय घडले आणि सपकाळ टिपूची छत्रपतींशी तुलना का ? #viral #public #popular

February 15, 2026

उपमहापौरांनी वाचवले 30 वर्षे जुन्या वृक्षाचे प्राण.#solapurnews #marathinews #viral #public #viral

February 15, 2026

शिवजयंतीनिमित्त वाहतूक मार्गात बदल शिंदे चौक ते मधला मारुती पर्यंतचा मार्ग बंद. #shivjaynti #viral

February 15, 2026

मुलुंड अपघात;अधिकाऱ्यांना अटक कंपनीवर गुन्हा दाखल.#mumbai #viral #public #contractor

February 15, 2026

गोल्ड लोन सोबत आता सिल्वर लोन ही मिळणार.#gold #silver #jewellery #lone

February 15, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0681411

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697