Friday, February 13, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

परतुरात रेकॉर्डतोड ७०.१२% बंपर मतदान सायंकाळी ७ पर्यंत मतदारांच्या रांगा

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
November 21, 2024
in solapur
0
परतुरात रेकॉर्डतोड ७०.१२% बंपर मतदान सायंकाळी ७ पर्यंत मतदारांच्या रांगा
0
SHARES
437
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

परतूर: केदार शर्मा
परतुर विधानसभा मतदारसंघात तब्बल 70.12% एवढे बंपर मतदान झाले आहे या या टक्केवारीने 2019 चे ही रेकॉर्ड तोडले आहे 2019 मध्ये 68% एवढे मतदान झालेले होते. मतदानाची वेळ संपल्यानंतरही मतदारांच्या मोठमोठ्या रांगा लागल्याने सायंकाळी साडेसात पर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती. विधानसभा क्षेत्रात तब्बल 323,136 मतदानापैकी दोन लक्ष 26 हजार 594 एवढे मतदान झालेले आहे झालेल्या मतदानात पुरुषांचे एक लाख 19 हजार 666 एवढे मतदान झाले तर महिलांचे एक लक्ष 6,928 एवढे मतदान झाले पुरुषांचे मताचे प्रमाण 71.25% तर महिलांचे मतदानाचे प्रमाण 68.90% एवढे राहिले परतुर विधानसभा मतदार संघात 70.12% एवढे मतदान झालेले आहे असे निवडणूक अधिकारी पद्माकर गायकवाड व सह अधिकारी सौ डॉ प्रतिभा गोरे मॅडम यांनी माहिती दिली या आकडेवारीने गत निवडणुकीची टक्केवारीचा रेकॉर्ड तोडलेला आहे. वाढलेल्या मतदानाने महायुती व अपक्ष उमेदवार जेथलिया यांच्या आशा उंचावलेल्या आहेत.

या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार माजी मंत्री बबनराव लोणीकर, शिवसेना ठाकरे गटाचे ए जे बोराडे, काँग्रेसचे बंडखोर तथापक्ष उमेदवार माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांच्यासह वंचितचे रामप्रसाद थोरात यांचे भवितव्य मतपेटीत बंद झालेले आहे. या निवडणुकीत तब्बल 11 उमेदवार निवडणूक मैदानात आहेत यात शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष मोहन अग्रवाल यांनीही बंडखोरी करून अपक्ष स्वरूपात निवडणूक लढविलेली आहे.

दिनांक 23 नोव्हेंबर शनिवार रोजी सकाळी आठ वाजल्यापासून परतुर आंबा येथील नवोदय विद्यालय येथे मत गणना सुरू होणार आहे. सकाळी नऊ वाजल्यापासून निवडणुकीच्या निकालाचा कल हाती येतील तर दुपारपर्यंत निकाल हाती लागेल अशी अपेक्षा केली जात आहे. सदरील निवडणूक अतिशय अटीतटीची झालेली असून महाविकास आघाडीच्या मतांमध्ये विभाजन झाल्याने लोणीकर यांच्या विजयाचे भाकीत राजकीय जाणकार लावीत आहेत त्याचप्रमाणे मतदार संघात अतिशय उस्फुर्तपणे प्रचारात असलेल्या ठाकरे गटाचे एजे बोराडे यांचे नाव सर्वात जास्त चर्चेत होते, तर शेवटच्या दोन दिवसात माजी आमदार जेथलिया यांनी मुसंडी मारत या निवडणुकीत आपली दावेदारी अधिक मजबूत केली आहे.

त्याचप्रमाणे तिसऱ्या आघाडी प्रमाणे वंचित बहुजन आघाडीचे रामप्रसाद थोरात यांनी ओबीसी व दलित मतांचा गठ्ठा करीत आपणच निवडून येणार असल्याचा दावा केला एकूण परतूरच्या निकालाकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहेत फोटो: परतुर येथील जि प प्रशाला व झाकीर हुसेन हायस्कूल येथे सायंकाळी सात पर्यंत मतदान झाले होते या दोन्ही शाळेत मोठ मोठ्या रांगा लागलेल्या होत्या.

Post Views: 29
Previous Post

माहोरा येथे 7२ टक्के मतदान, एकुन मतदान 3919,असुन या पैकी२8०5, !

Next Post

इस्रायलच्या पंतप्रधानांविरोधात अटक वॉरंट

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post

इस्रायलच्या पंतप्रधानांविरोधात अटक वॉरंट

ताज्या बातम्या

राजकारण नव्हे रंगली कुस्ती.#viral #solapurnews #public #marathinews #aajsolapur

February 12, 2026

महिला पत्रकाराचा केला घोर शब्दात अपमान.#viral

February 12, 2026

देशव्यापी कामगार संघटनांच्या संपात गर्जले कामगार नेते…

February 12, 2026

सोलापूर झेडपी राज्यात नंबर 1 #public #solapurnews #marathinews #viral

February 12, 2026

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतली पंतप्रधानांची भेट.#public

February 12, 2026

थंबनेल छत्रपतींच्या पुतळ्याचे सुशोभीकरण पुन्हा करा -#viral #solapurnews #viral #शिवजयंती

February 12, 2026

जरांगेंचे सोलापुरात जंगी स्वागत..#mh13newssolapur #marathinews #viral

February 12, 2026

सोलापूर झेडपी राज्यात नंबर १..#mh13

February 12, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0677728

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697