*तिसगाव येथे दोन हजार वृक्षांचे रोपण*
* संजय निकम
वाळूज महानगर: ( तरुण भारत प्रतिनिधी )
तिसगाव ग्रामपंचायत हद्दीत वस्तू व सेवाकर भवन छत्रपती संभाजीनगर व बोधिसत्व ध्यानसाधना बहुद्देशीय सामाजिक संस्था संचलित बोधिसत्व ध्यानसाधना केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने कै. वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र अभियान अंतर्गत केंद्राच्या जागेत वेगवेगळी प्रकारची २००० हजार वृक्षारोपण करण्यात . यावेळी बोधिसत्व ध्यानसाधना केंद्राचे अध्यक्ष अंजन साळवे व वस्तू व सेवाकर भवन चे तेजराव पाचारणे आणि १३६ इको टी ए बटालियन महार रेजिमेंट सुभेदार सुभाष गव्हाणे तसेच तिसगाव ग्रामपंचायत सरपंच शंकुतला कसुरे यांच्या हस्ते वृक्षारोपण सुरू करण्यात आले
यावेळी राहुल वळसे, मंजुषा हुंडेकर, राजमुद्रा खिल्लारे, विजया नीलावाड, प्रकाश गोपणार, राजाराम वागदरे कृष्णा जाधव, रमेश कोटेकर, गौतम गाडेकर, चंद्रकांत खरात, दत्ता नरवटे, गोरखनाथ मंडळकर, दादाराव दिघे, विठ्ठल वाघमारे, विष्णुदास पाटील, युवराज धबडगे , प्रभाकर आठवले, प्रा. भरत सलामपुरे , पी के दाभाडे,अशोक त्रिभुवन, संजय जाधव, प्रवीण हांडे, ग्रामविकास अधिकारी हरीश आंधळे, राजेंद्र साळवे, संजय साळवे,धीरज खैरे,शुभम साळवे, ज्ञानशील वाघमारे, जीवन त्रिभुवन, सोमनाथ महापुरे, गौतम मोरे,सुधाकर पव्हारे, राजू करपे तसेच रमाई आंबेडकर नगर मधील महिला युवक पुरुष मंडळ तसेच यात सहभाग दगडोजिराव महाविद्यालय व प्रभाकर आठवले महाविद्यालय यांनी सहभाग नोंदविला होता यावेळी आलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.