रक्षा निसर्गाची- रक्षा बंधन
इको नेचर क्लब उपक्रम पर्यावरण जनजागृती -वृक्षलागवड-वृक्षसंवर्धन
नारळी पौर्णिमा जसा भाऊ बहिणीचे रक्षण करतो तसे आपल्या पृथ्वीतलावर आपण सृष्टीच्या संवर्धनासाठी रक्षणासाठी प्रत्येकाने एक तरी झाड आपल्या बहिणी च्या नावाने एक रोप लावून निसर्गासाठी लावून रक्षणासाठी सतर्क राहुया.
सोलापूर जिल्हा अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह तसेच सोलापूर पोलीस आयुक्त श्री राजकुमार सर सोलापूर पोलीस उपायुक्त श्री अजित कुमार बोराडे सर क्रीडा शिक्षक सुवर्णा कांबळे इको नेचर क्लबचे अध्यक्ष डॉ मनोज देवकर पर्यावरण दुत आदी उपस्थित मॅरेथॉन स्पर्धाक यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले व संवर्धनाची जबाबदारी ही घेतली. सोनी महाविद्यालय येथे वृक्ष लागवड व संवर्धन करून नारळी पौर्णिमा साजरी करण्यात आली