तभा वृत्तसेवा
अंबड प्रतिनिधी बाळासाहेब गावडे
अंबड घनसावंगी विधानसभा मतदार संघात हभप रमेश महाराज वाघ यांच्या संपर्क कार्यालयाचे
हभप पपू गुरुवर्य बळीराम बाबा घोन्सीकर यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झाला. घनसांवगी विधान मतदारसंघात अपक्ष
उमेदवार म्हणून रिंगणात उतरणार असल्याचे प्रतिपादन हभप रमेश महाराज वाघ यांनी बोलतांना केले. यावेळी घनसावंगीचे माजी
नगराध्यक्ष राजेश्वरराव देशमुख, रामेश्वर वाडेकर, भास्करराव वराडे, भास्करराव पांढरे हभप भास्कर म. हरबक, हभप तुकाराम महाराज राठोड, हभप नाना म. गोफणे, हभप शिवाजी म. राठोड, हभप शिवाजी म .भागवत, हभप विठ्ठल म. माने मानेपूरीचे सरपंच सदाशिवराव वाघ, हपप गणेश म. कांगणे, देवडी हदगावचे सरपंच अंकुशराव देवडे, तांडा नंबर दोनचे सरपंच राम राठोड घोणसी बुद्रुकचे सरपंच दिगंबरराव वगरे विठ्ठलराव खैरे माजी सभापती मधुकर साळवे.
बाळासाहेब बोरकर, अंकुशराव बोबडे रमेश काळे, अर्जुनराव माळोदे, यादवराव मगरे गजानन सानप रावसाहेब पवार, भागवत बडे, पांडुरंग वराडे दिगंबर वराडे विठ्ठल वाघ, परमेश्वर खरात मोतीराम गुडेकर मुक्ताराम सोनवणे, इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष आमेर खान जिल्हा कार्याध्यक्ष आयशा खान मुलानी, व जिल्हा सचिव सय्यद महेबूब, जिल्हा कोषाध्यक्ष शेख सलीम, जिल्हा सदस्य फयाज बागवान. आदी संघटनेचे पदाधिकाऱ्यांची यांची उपस्थिती होती