परतूर: प्रतिनिधी
मा. कॅबिनेट मंत्री,विद्यमान आमदार बबनराव लोणीकर व भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राहुलभैया लोणीकर यांनी रेणुका नगर पारड़गाव रोड, मोंढा
मधील सीमेंट रस्ते साठी सुमारे 40 लक्ष रु इतका निधि दिला व आज काम पूर्ण झाले. बऱ्याच कालखंडापासून येथील नागरिकांची रस्त्याची मागनि होती. रस्त्याच्या शुभारंभ प्रसंगी श्री सोपान तात्या धुमाळ ,श्री विजयजी बोराडे साहेब,श्री गोविंदसेठ तापड़िया,पत्रकार श्री देशमाने सर, अमर बगड़िया पत्रकार श्री ओमजी बिल्हारे, श्री मनोज भाऊ राखे ,श्री प्रशांत मसलकर सर,श्री देशमुख काका,श्री शुभम पांगरकर, इंजीनियर साहेब धुमाळ ,श्री तेजस शहाणे,श्री ,श्री किरण नवल सर,ई.नागरिक उपस्थित होते .