Wednesday, February 11, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

महा-आवास योजना अभियान ग्रामीण 2.00 मध्ये सातारा जिल्ह्याला विभागीय स्तरावरील 16 पुरस्कार

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 29, 2024
in top news
0
महा-आवास योजना अभियान ग्रामीण 2.00 मध्ये सातारा जिल्ह्याला विभागीय स्तरावरील 16 पुरस्कार
0
SHARES
26
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सातारा, 29 जून (हिं.स.) : सन 2022-23 या आर्थिक वर्षात महा-आवास अभियान ग्रामीण 2.00 राबविण्यात आले. यामध्ये विविध वर्गवारीत विभागस्तरावरील 28 पुरस्कार जाहीर झाले, त्यातील 16 पुरस्कार सातारा जिल्ह्यास प्राप्त झाले. घरकुल पात्र परंतु भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देणे या वर्गवारीत सातारा जिल्ह्यातील सातारा, कोरेगाव, फलटण येथील उप विभागीय अधिकाऱ्यांनी शासकीय जागा उपलब्ध करून देण्यात उत्कृष्ट काम केल्याबद्दल सातारा उपविभागीय अधिकारी सुधाकर भोसले, कोरेगाव उपविभागीय अधिकारी अभिजीत नाईक आणि फलटण उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांना विभागीयस्तरावरील पुरस्कार प्राप्त झाले आहेत याबद्दल त्यांना जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी व मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांचे शुभहस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येत आहे.

यावेळी जिल्हाधिकारी यांनी सातारा जिल्हय़ातील आवास योजनेचे काम राज्यात गुणात्मक दर्जेदार असल्याचे सांगून संतोष हराळे, प्रकल्प संचालक व त्यांची टीम तसेच सर्व गट विकास अधिकारी यांच्या सातत्यपूर्ण चांगल्या कामाचे कौतुक केले. तसेच सर्व प्रांत व तहसीलदार यांना घरकुलासाठी भूमिहीन बेघर लाभार्थीना शासकीय जागा उपलब्ध करून देण्याचे प्रस्ताव तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या.

राज्यातील विविध आवास योजनाचा कार्यक्रम जलद गतीने पुढे जावा, लाभार्थींची गुणवत्तापूर्वक घरकुले बांधली जावीत या उद्देशाने विविधस्तरावर (ग्रामपंचायत, पंचायत, जिल्हा, विभाग) येथील कामाचे मूल्यमापन करून त्यामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्थांना प्रोत्साहन देणे करिता विविध टप्प्यावर प्रमाणपत्र व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येत आहे. सन 2022-23 या आर्थिक वर्षात महा-अवास अभियान ग्रामीण 2.00 राबविण्यात आले. यामध्ये विविध वर्गवारीत विभागस्तरावरील 28 पुरस्कार जाहीर झाले, त्यातील 16 पुरस्कार सातारा जिल्ह्यास प्राप्त झाले

या छोटेखानी कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व विभागाचे खाते प्रमुख उपस्थित होते.

Post Views: 23
Previous Post

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ७ जणांचा मृत्यू तर ४ गंभीर

Next Post

हिंगोली जिल्ह्यात सरासरी 11.70 मिमी पाऊस

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
सावधान! उद्यापासून मुंबईत कोसळणार मुसळधार पाऊस, महाराष्ट्रात कसं असेल वातावरण?

हिंगोली जिल्ह्यात सरासरी 11.70 मिमी पाऊस

ताज्या बातम्या

राजकीय, सामाजिक रचनेचा अभ्यासाकरता ‘इंडियन स्कूल ऑफ डेमोक्रेसी’ची भेट

February 11, 2026

चित्रकार रत्नदीप बारबोले यांना प्राईड ऑफ महाराष्ट्र पुरस्कार जाहीर

February 11, 2026

दुहेरी खून प्रकरणी तीन संशयीतांना पोलिसांनी केली अटक

February 11, 2026

आ . कल्याणशेट्टीचें वर्चस्व कायम; शिंदे सेना जिप पस खाते उघडले

February 11, 2026

बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियातर्फे महापौर, उपमहापौर आणि सभागृहनेत्यांचा सत्कार

February 11, 2026

गोपाळराव देव प्रशालेमध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत

February 11, 2026

उपमुख्यमंत्री (कै.) अजित पवारांच्या स्मरणार्थ बारामती ॲग्रो कंपनीकडून येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरास दोन अत्याधुनिक अँम्बुलन्स देण्यात भेट

February 11, 2026

मौलाना आझाद पॉलिटेक्निक होटगी येथे Tech – 2k26 तांत्रिक महोत्सव अगदी उत्साहात संपन्न

February 11, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0673655

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697