सावित्रीबाई फुले प्राथमिक व माध्यमिक विद्यालय,देगलूर येथे शिक्षण सप्ताहचा समारोप विद्यार्थ्यांना स्नेह भोजन देऊन करण्यात आला
या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक यशवंत गजभारे व सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.(छाया:विशाल पवार)