माहोरा > न्युज २१ ऑगस्ट सर्वोच्च न्यायाल्याच्या खंडपिठाने दिलेल्या एस .सी. व एस . टी आरक्षणामध्ये उपवर्गीकरण व नॉन क्रिमिलेयर लागू करण्याच्या निर्णयाला विरोध व रद्द करण्यासाठी मा. तहसिलदार मार्फत राष्ट्रपती यांना निवेदन आले .
या सामाजिक कार्यक्रमाला जागृक सर्व समाजबाधव व भगिनी आवर्जून मोठया संख्येने सहभाग घेऊन सदरील एस.टी उपवर्गीकरणाच्या व नॉन क्रिमीलेयर लागू करण्यासाठी 6 विरूध एक अशा सर्वेच्च न्यायालयाच्या खंडपिठाच्या न्यायाधिशाने दिलेल्या निर्णयाला विरोध व रद्द करण्यासाढी तहसिलदार मार्फत राष्ट्रपती यांना निवेदन देण्यासाठी जमलेल्या समाजबांधवाने आभार अविनाश नरवाडे यांनी या कार्यक्रमाचे आभार मानले .
जाफ्राबाद तहसिल कार्यालय जाफ्राबाद तहासीलदार यांना बौद्ध समाजाच्या विविध ग्रामस्था च्या वतिने निवेदन, देऊन दिले.या अविनाश नरवाडे, सामाजीक न्याय ता अध्यक्ष, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उत्तम वानखडे, माजी सभापती चंद्रकांत चौतमोत, नगरसेवक अनिल बोर्डे, बाळकृष्ण हिवाळे, गौतम म्हस्के, प्रदीप भिसे, अमोल भिसे, विशाल नरवाडे, रमेश चव्हाण, जी.बी. वाहुळे, गजानन भांभळे,सांडु साळवे, अतुल जाधव, प्रा.लांडगे, आतुल जाधव, हिवाळे देळे गव्हाण, आदीच्या मार्गदर्श खाली निवेदन देण्यांत आले. या वेळी कौतीराव राऊत, रमेश गायकवाड, हरी राऊत, दत्तात्र वाघ, गजानन राऊत, अकाश राऊत,मानिक दांडगे, उमेश सुतार, योगेश पैठणे, पवण भिसे, अविनाश बोर्डे, दादाराव गडकरी, पंजाब बोर्डे, यांच्या सह दोनशे. बौद्ध समाज बांधवा नी निवेदन दिले.