सोलापूर, 14 एप्रिल (हिं.स.) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून माढा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी दिली जाणार हे निश्चित झाले आहे. त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करतील. माढा लोकसभा मतदारसंघात भाजपकडून विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. आता माढ्यातून शरद पवारांच्या पक्षाच्या वतीने धैर्यशील मोहिते पाटील निवडणूक लढवणार असल्याने रंगतदार लढत होणार आहे. शरसोलापूर, 14 एप्रिल (हिं.स.) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून माढा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी दिली जाणार हे निश्चित झाले आहे. त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करतील. माढा लोकसभा मतदारसंघात भाजपकडून विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. आता माढ्यातून शरद पवारांच्या पक्षाच्या वतीने धैर्यशील मोहिते पाटील निवडणूक लढवणार असल्याने रंगतदार लढत होणार आहे. शरद पवार अकलूजमध्ये दाखल झालेले असताना एकनाथ शिंदे यांचे समर्थक माजी आमदार नारायण पाटील देखील बैठकीसाठी दाखल झाले आहेत. यामुळं महायुतीला हा मोठा धक्का मानला जात आहे.द पवार अकलूजमध्ये दाखल झालेले असताना एकनाथ शिंदे यांचे समर्थक माजी आमदार नारायण पाटील देखील बैठकीसाठी दाखल झाले आहेत. यामुळं महायुतीला हा मोठा धक्का मानला जात आहे.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...