Friday, February 13, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

“चूक टायपिंगची, भोग शिक्षकांना”; शाळा अनुदानावर गदा!

जिल्ह्यात १५ हजार ६६१ विद्यार्थ्यांची आधार कार्ड नोंदणीच नाही!

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 22, 2025
in education, maharashtra, solapur
0
“चूक टायपिंगची, भोग शिक्षकांना”; शाळा अनुदानावर गदा!
0
SHARES
12
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
तभा फ्लॅश न्यूज/सोलापूर  :  आधार कार्ड अपडेट न झाल्यामुळे शिक्षकांनाच ‘फेल’ करण्याची अफलातून संचमान्यता शालेय शिक्षण विभागाने आणली आहे. त्यामुळे ज्यांचे या विषयाशी घेणे-देणे नाही, अशा शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात आले आहेत.  मुलाचे आधार कार्ड असले पाहिजे, त्याची निश्चिती झाली तरच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या निश्चित केली जाईल, असा निकष संचमान्यतेत आहे. मात्र कुठे मुलांचे ठसे जुळत नाहीत, कुठे नावाचे स्पेलिंग चुकलेले असते, तर कुठे जन्मतारीख जुळत नाही. त्यामुळे ‘आधार’ असूनही अशी मुले शिक्षण विभागाच्या लेखी ‘निराधार’ होतात.
इकडे विद्यार्थी वर्गात असूनही सरकार मात्र ‘देता आधार, का करू अंधार’, असा इशारा शिक्षकांना देत आहे.
शिक्षकांनी मात्र या कामामध्ये अनेक अडचणी येत असल्याचे सांगितले. त्याची सरकारने दखल घेण्याची मागणी केली आहे. जन्मदाखला मध्ये चूक झाली असेल तर त्याप्रमाणे आधार कार्ड नोंदणी होते जन्मदाखला शाळेत दुरुस्ती करता येत नाही.यामुळे संचमान्यतेत विद्यार्थी व्हॅलीड होत नसल्याने शिक्षक अतिरिक्त होण्याची शक्यता आहे.
राज्यात आधार कार्ड अपडेट केल्यावरच विद्यार्थ्यांची पटसंख्या समजते. त्यानुसार शाळेच्या पटसंख्यानुसार त्या शाळेमध्ये किती शिक्षकांची आवश्यकता असले पाहिजे त्यामुळे पटसंख्यानुसार  शिक्षकांच्या जागा वाढवले किंवा कमी केले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जन्मतारीख,बोटाचे ठसे किंवा फोटो चुकीच्या पद्धतीने अपलोड होता कामा नये ते दुरुस्ती करण्याचे काम संबंधित शैक्षणिक विभागाला देण्यात आली आहे. दुरुस्ती झाल्यावरच संचमान्यता दुरुस्ती होत असते.
१५ मार्च २०२४ च्या संचमान्यतेनुसार विद्यार्थी संख्येपेक्षा एकही विद्यार्थी कमी असला, तरी तेथे एकही शिक्षक दिला जात नाही. तेथे विद्यार्थी असूनही संचमान्यतेमध्ये शून्य शिक्षक दिले जातात. त्यामुळे शिक्षकांवर गंडांतर येते .परिणामी शिक्षक मंजूर होण्यात अडचण निर्माण होते.
जिल्ह्यात विद्यार्थी आधार कार्ड अपडेट करणे आवश्यक
शिक्षक अतिरिक्त ठरण्याचा धोका ६, ८२, ५८९ पैकी १५ हजार ६६१ विद्यार्थ्यांची आधार कार्ड नोंदणीच नाही.
२४ हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची आधार नोंदणी रखडली. आधार नोंदणी पात्रता रखडली असल्याने सोलापूर जिल्ह्याचे काम फक्त ९२ टक्के
आहे.
सर्वाधिक आधार नोंदणी पंढरपूर येथे जिल्ह्यातील ४६९८ शाळापैकी ६,८२, ५७९ विद्याथ्यर्थ्यांपैकी १५,६६१ विद्यार्थ्यांची आधार नोंदणी अद्याप झालीच नाही. तर, २४ हजार ६८ विद्यार्थ्यांचे आधार अपडेटेशन प्रलंबित आहे. आधार नोंदणीचे सर्वात कमी काम उत्तर सोलापूर ९०८१ व शहर दोन ९०.२८ टक्के झाले आहे. आधार अपडेटेशन नसणारे सर्वाधिक ३१७७ विद्यार्थी शहर दोन भागामध्ये आहे. सर्वाधिक आधार नोंदणीचे काम पंढरपूर ९४.६६ टक्के झाले आहे. त्यानंतर माळशिरस ९४.४१ टक्के झाले आहे.
प्रत्येक शाळेमध्ये किंवा वर्गामध्ये विद्यार्थी संख्या एका शिक्षकां मागे  ३० पट असताना अनेक शाळांमध्ये विद्यार्थींची संख्या जास्त आहे.तरी शिर गणना केल्यास किंवा त्यांच्या शाळेची दाखला पाहिल्यास पट जास्त मात्र आधार चुकीमुळे त्यांची सरल पोर्टलवर नांव नसल्यामुळे कमी याचा परिणाम संचमान्यतेवर होतो व शिक्षक अतिरिक्त  ठरेल  याचे शासनाने गांभीर्याने विचार केला पाहिजे.
राज्यातील असंख्य शाळेमध्ये आधार कार्ड बाबतीत अडचणी निर्माण होत आहेत.जर आधार कार्ड अपडेट झाले नाही तर त्यांची नोंद प्रणालीवर होत नाही. त्यामुळे विद्यार्थांचा इयत्ता व पटसंख्या कळत नाही. तसेच दहावी, बारावी व शिष्यवृत्ती परीक्षा वेळीसुद्धा अडचण निर्माण होईल तसेच पटसंख्या कमी दिसल्यास याचा परिणाम शाळेच्या अनुदानावर तसेच सेवक संचवर होतो. त्यामुळे शिक्षक अतिरिक्त ठेवण्याची शक्यता आहे. शिक्षकाची भविष्यांची शासनाने गांभीर्याने विचार करावा.
Post Views: 30
Previous Post

सोलापुरात शहर वाहतूक शाखेची मोठी कारवाई; ध्वनिप्रदूषण करणाऱ्या ५२५ सायलेन्सरवर फिरवला बुलडोजर

Next Post

गृहराज्यमंत्र्यांच्या आईच्या नावे असलेल्या बारवर तीनदा छापे; पितापुत्राची तोडपाणी गँग : अनिल परब

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
गृहराज्यमंत्र्यांच्या आईच्या नावे असलेल्या बारवर तीनदा छापे; पितापुत्राची तोडपाणी गँग : अनिल परब

गृहराज्यमंत्र्यांच्या आईच्या नावे असलेल्या बारवर तीनदा छापे; पितापुत्राची तोडपाणी गँग : अनिल परब

ताज्या बातम्या

राजकारण नव्हे रंगली कुस्ती.#viral #solapurnews #public #marathinews #aajsolapur

February 12, 2026

महिला पत्रकाराचा केला घोर शब्दात अपमान.#viral

February 12, 2026

देशव्यापी कामगार संघटनांच्या संपात गर्जले कामगार नेते…

February 12, 2026

सोलापूर झेडपी राज्यात नंबर 1 #public #solapurnews #marathinews #viral

February 12, 2026

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतली पंतप्रधानांची भेट.#public

February 12, 2026

थंबनेल छत्रपतींच्या पुतळ्याचे सुशोभीकरण पुन्हा करा -#viral #solapurnews #viral #शिवजयंती

February 12, 2026

जरांगेंचे सोलापुरात जंगी स्वागत..#mh13newssolapur #marathinews #viral

February 12, 2026

सोलापूर झेडपी राज्यात नंबर १..#mh13

February 12, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0677883

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697