Sunday, February 15, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

दूध उत्पादक शेतकऱ्यांकरिता अनुदान योजनेच्या लाभासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 20, 2024
in top news
0
दूध उत्पादक शेतकऱ्यांकरिता अनुदान योजनेच्या लाभासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन
0
SHARES
42
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अमरावती, 20 जुलै, (हिं.स.) – राज्यातील सहकारी संघ व खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना गाय दुधासाठी प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याबाबत शासनाने निर्णय घेतलेला आहे. या योजनेचा कालावधी 30 सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आला आहे. त्यानुषंगाने योजनेत सहभागी होण्यासाठी राज्यातील सहकारी दूध संघ, खाजगी दूध प्रकल्प, दूध शितकरण केंद्र व फार्मर प्रोड्युसर कंपनी (दुग्धव्यवसायाशी संबंधित) आदींनी आयुक्त, दुग्धव्यवसाय विकास विभाग, मुंबई यांच्याकडे दि. 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास अधिकारी सचिन यादव यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

शासनाने जाहिर केलेल्या गाय दुधाकरिता प्रतिलीटर पाच रुपये अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी सहकारी संघ, खाजगी दूध प्रकल्प, दूध शितकरण केंद्र व फार्मर प्रोड्यसर कंपनी (दुग्धव्यवसायाशी संबंधित) आदींनी विहीत नमुन्यातील अर्ज आयुक्त, दुग्धव्यसाय विकास विभाग, महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडे दि. 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करणे बंधनकारक आहे.

अनुदान योजनेत सहभागी होणाऱ्या सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्प, दूध शितकरण केंद्र व फार्मर प्रोड्यसर कंपनी (दूग्धव्यवसायाशी संबंधित) यांनी डी.बी.टी. करण्यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांचे बँक खाते त्यांचा आधारकार्डशी व पशुधनाच्या कानातील बिल्ल्याशी संलग्न (लिंक) करणे आवश्यक आहे. या योजनेत दूध उत्पादक शेतकरी दूध संघास किंवा खाजगी प्रकल्पास दूध पुरवठा करतात ते शेतकरी, सहकारी संघ किंवा खाजगी प्रकल्पांमार्फत तसेच दूध शितकरण केंद्र व फार्मर प्रोड्युसर कंपनी (दुग्धव्यवसायाशी संबंधित) योजनेत सहभागी होवू शकतात. अर्ज करणाऱ्या पात्र सहकारी संघ व खाजगी दूध प्रकल्पांना या योजनेच्या अंमलबजावणीसाठी शेतकऱ्यांचे डाटा अपलोड करण्यासाठी लॉगीन आयडी व पासवर्ड देण्यात येतील. या अगोदर योजनेत सहभागी प्रकल्पांना अगोदरच्याच लॉगीन आयडी व पासवर्ड व्दारे डाटा अपलोड करता येईल.

अमरावती महसूल विभागातील सर्व जिल्ह्यांतील दुध उत्पादक शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की, गाईच्या दुधासाठी (3.5 -8.5) या गुणप्रतीच्या संकलीत केलेल्या दुधास प्रतिलिटर रु. 5 अनुदान देण्याच्या योजनेस अटी व शर्तीच्या अधिन राहून दुध उत्पादक शेतकऱ्यांनी ते दुध पुरवठा करीत असलेल्या सहकारी संघ, खाजगी दूध प्रकल्प, दुध शितकरण ते दुध प्रोड्युसर कंपनी (दुग्ध्वव्यवसायीशी संबंधति) यांचेमार्फत आपला डाटा अपलोड करुन घ्यावा, व त्याचप्रमाणे गाय दुधाकरीता प्रतिलिटर 5 रु. प्रमाणे शासकीय अनुदान योजनेचा लाभ घ्यावा. तसेच संगणक प्रणालीमध्ये दुध उत्पादक शेतकऱ्यांचा डाटा भरणाऱ्या प्रकल्पांना देखील रु 0.05/- लिटर याप्रमाणे प्रोत्साहनपर रक्कम मिळणार असल्याने अमरावती विभागातील सहकारी संघ, खाजगी दूध प्रकल्प, दूध शितकरण केंद्र फार्मर प्रोड्युसर कंपनी (दुग्धव्यवसायाशी संबंधित) यांनी दुध उत्पादक शेतकऱ्यांना सदर योजनेचा लाभ मिळेल याकरीता प्रयत्न करावे, असे आवाहन प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास अधिकारी श्री. यादव यांनी केले आहे.

Post Views: 29
Previous Post

महिला आशिया चषक : भारताकडून पाकिस्तानचा ७ गडी राखून पराभव

Next Post

लिपिकाचे कामे दिलेल्या त्या दहा शिक्षकांना शाळेत पाठवा.

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
लिपिकाचे कामे दिलेल्या त्या दहा शिक्षकांना शाळेत पाठवा.

लिपिकाचे कामे दिलेल्या त्या दहा शिक्षकांना शाळेत पाठवा.

ताज्या बातम्या

लाईट दुरुस्तीच्या कामावर गेलेल्या मनपा कंत्राटी कामगाराला चौघांनी केली बेदम मारहाण. #public

February 14, 2026

विठ्ठलास आमंत्रण ने मिळवले यश.#viral #public #solapurnews #viral

February 14, 2026

मेट्रो पुलाच्या खांबाचा भाग कोसळला..#mumbai #viral

February 14, 2026

मेट्रो पुलाच्या खांबाचा भाग कोसळला.. #mumbai #viral #पब्लिक #public

February 14, 2026

भविष्यात तरी कलाकारांना सुयोग्य न्याय दिला जाईल का नागरिकांचा सवाल?#viral #public

February 14, 2026

मंठा लोणार रोडवर दोन हायवा वाहनांवर कारवाई.#viral #marathinews #public

February 14, 2026

धाराशिव जिल्ह्यात पोलिसांची कारवाई 15 लाख रुपयांची अफूची झाडे जप्त.#vairal #solapurnews #public

February 14, 2026

वसमत मध्ये उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस युनिट सुरू.#viral

February 14, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0679887

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697