इब्राहिमपूर येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी साजरी
भोकरदन : भोकरदन तालुक्यातील इब्राहिमपूर येथे ता. 18 गुरुवार रोजी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली, यावेळी मान्यवरांच्या हस्ते लोकशाहीर साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले,
यावेळी झालेल्या कार्यक्रमास जगदीश गायकवाड. सुखदेव गायकवाड. महादू गायकवाड. सुनील गायकवाड विनोद गायकवाड. तुळशीराम गायकवाड. नितीन गायकवाड यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते,