Thursday, February 19, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

वाडी – सोलापूर दरम्यान सुरू असलेल्या विकासकामांचा महाव्यवस्थापकांनी घेतला आढावा

तरुण भारतbyतरुण भारत
February 19, 2026
in railway
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर  – प्रतीक गोस्वामी, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे यांनी दि. १८ फेब्रुवारी २०२६ रोजी सोलापूर विभागातील वाडी– सोलापूर सेक्शनमध्ये सविस्तर संरक्षा निरीक्षण करून परिचालन कार्यक्षमता, संरक्षा मानके आणि सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेतला.

वाडी येथे क्रू लॉबी, नवीन क्रू काउन्सेलिंग रूम, रनिंग रूम व नवीन सुविधा, नूतनीकरण केलेले महिला प्रतीक्षालय तसेच नवीन पॉली क्लिनिक व संगणकीकृत रेडिओग्राफी प्रणालीच्या पाहणीने झाली. गोस्वामी यांनी ए-क्लास अपघात निवारण रेल्वेगाडी, १४० टन क्रेन, रूट रिले इंटरलॉकिंग आणि नवीन वाडी ट्रॅक्शन डिस्ट्रीब्युशन डेपोचे निरीक्षण केले. वाडी  येथे गती शक्ती युनिट्स आणि वाडी यार्ड रीमॉडेलिंग योजनेवरील प्रगतीबाबत सादरीकरण करण्यात आले. तसेच वृक्षारोपण कार्यक्रमही पार पडला.

कलबुरगि येथे नवीन ट्रॅक मशीन रेस्ट हाऊस आणि सिग्नल डेपोमधील नवीन QC लॅबचे निरीक्षण करण्यात आले. सिग्नल व दूरसंचार विभाग तसेच इतर विभागांच्या प्रदर्शनांचा आढावा घेण्यात आला. अल्ट्रा सोनिक फ्लॉ डिटेक्शन प्रणालीचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.

महाव्यवस्थापकांनी किमी ५६४/७-८ येथील इंजिनिअरिंग इंटरलॉक्ड गेटचे निरीक्षण केले आणि लेव्हल क्रॉसिंग गेट तसेच ओव्हरहेड इक्विपमेंट मापदंडांचा आढावा घेतला. त्यानंतर पॉइंट्स आणि स्विच एक्स्पान्शन जॉइंट्स, ट्रॅक्शन सब स्टेशन आणि गौड़गांव यार्डमधील टेस्टींग व्हॅन तपासण्यात आली. दुधनी – बोरोटी सेक्शनमधील बोरी पूल तसेच बोरोटी – नागणसूर सेक्शनमधील अप लाईनवरील कर्व क्रमांक १०३चे निरीक्षण करून OHE मोजमापांचा आढावा घेण्यात आला.

अक्कलकोट रोड येथे इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग, नूतनीकरण केलेले ट्रॅक मशीन रेस्ट हाऊस, रेल्वे कॉलनी व बागेची पाहणी करण्यात आली आणि वृक्षारोपण  करण्यात आला. टिकेकरवाडी येथे गँग क्रमांक ०१ चे निरीक्षण करण्यात आले तसेच कोचिंग डेपो योजनांबाबत माहिती देण्यात आली.

सोलापूर येथे नव्याने नूतनीकरण केलेल्या क्रीडा संकुल व स्केटिंग रिंकची पाहणी करण्यात आली. तसेच सोलापूर रेल्वे रुग्णालयातील उन्नत नेत्ररोग विभागातील ऑटो केरॅटो रिफ्रॅक्टो टोनोमीटर, डिजिटल लेन्सोमीटर, डिजिटल फोटो LED स्लिट लॅम्प विथ अप्लॅनेशन टोनोमीटर तसेच इलेक्ट्रो-हायड्रॉलिक ॲक्ट्युएटर असलेले नवीन ऑपरेटिंग टेबल यांची पाहणी केली.

सोलापूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक डॉ. सुजीत मिश्रा तसेच मुख्यालय व सोलापूर विभागातील वरिष्ठ अधिकारी निरीक्षणादरम्यान महाव्यवस्थापकांसोबत उपस्थित होते.

Post Views: 9
Previous Post

शेतातील ऊस नेल्याच्या जाब विचारल्याने महिलेला कोयत्याने व लोखंडी गजाने मारहाण

Next Post

मातीचा सुगंध, हातात लॅपटॉप आणि डोक्यात स्वप्नं! विशाल भुतेकर यांचे गुजरातमध्ये सुवर्ण यश

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

मातीचा सुगंध, हातात लॅपटॉप आणि डोक्यात स्वप्नं! विशाल भुतेकर यांचे गुजरातमध्ये सुवर्ण यश

ताज्या बातम्या

वरिष्ठ महाविद्यालय व विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांची नियमित अनुपस्थिती: एक गंभीर समस्या व आव्हान – प्राचार्य डॉ. शिवराया आडवीतोट

February 19, 2026

संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांच्या जयंतीचा उत्साह

February 19, 2026

शिवरायांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प करावा

February 19, 2026

आमदार उत्तमराव जानकर यांच्या गरुड बंगल्यास कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांची सदिच्छा भेट

February 19, 2026

मुंबई येथे प्रदेश पदाधिकारी व जिल्हाध्यक्ष यांची संयुक्त बैठक संपन्न

February 19, 2026

लैंगिक अत्याचारप्रकरणी २० वर्षे सश्रम कारावास आणि १० हजारांचा दंड

February 19, 2026

शिव जयंतीनिमित्त शिव गितांचा व व्याख्यानाचा कार्यक्रम

February 19, 2026

प्रभाग २२ मध्ये १४ लाखांच्या रस्त्याचे भूमिपूजन; आश्वासनांपासून कृतीकडे विकासाची वाटचाल

February 19, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0686897

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697