Sunday, February 15, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

भाजपाची नाही, ही भारतासाठीची महत्वाची निवडणूक – देवेंद्र फडणवीस

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
March 13, 2024
in maharashtra
0
भाजपाची नाही, ही भारतासाठीची महत्वाची निवडणूक – देवेंद्र फडणवीस
0
SHARES
75
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कर्नाटक सरकार देशविरोधी तत्वांना साथ देतंय, हे कधीच माफ केले जाणार नाही. पीएफआयवर बंदी टाकल्यानंतर त्यांची येथे सुटका केली गेली. बॉम्बस्फोट झाल्यावर तो प्रेशर कुकरचा स्फोट सांगितला जातो. देशविघातक शक्तींना ताकद देणार्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. म्हणूनच ही निवडणूक केवळ भाजपासाठी नाही, तर भारतासाठी महत्त्वाची आहे, असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.

कर्नाटकात क्लस्टर दौर्यांतर्गत बुथ कार्यकर्त्यांची संमेलने, बुद्धीजिवी संमेलने घेतली आणि उद्योजकांशी फडणवीस यांनी संवाद साधला. प्रामुख्याने मंगळुरु आणि उडूपी येथे त्यांचे कार्यक्रम झाले.

मंगळुरु येथे बुथ कार्यकर्ता संमेलनात बोलताना ते म्हणाले की, 2024-2029 हा काळ फार महत्त्वाचा आहे. आज आपण 11 वरुन 5 व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनलो आहोत. भारताला 1 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनण्यासाठी 68 वर्ष लागले. मोदीजींनी केवळ 10 वर्षांत 4 ट्रिलियनपर्यंत आणले. आता येणार्या काळात आपण जागातील तिसर्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनणार आहोत. ही मोदीजींची गॅरंटी आहे.

मोदीजींनी लाभ वितरणाची एक व्यवस्था तयार केली. काँग्रेसच्या काळात 15 पैसेच खालपर्यंत जायचे आणि हे स्वत: त्यांचे पंतप्रधान सांगायचे. आज घरे, शौचालये, मुद्रा, किसान सन्मान हे सारे लाभ थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जातात, पण, त्यासाठी कुणाला लाच द्यावी लागत नाही. परिणामी 25 कोटी लोक गरिबी रेषेतून बाहेर आले. एका सर्वेक्षणानुसार, तीव्र गरिबी या वर्गवारीत आता केवळ 3 टक्के लोक आहेत, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

अग्नि-5 मुळे आपण रशिया, अमेरिका, चीन अशा देशांच्या पंक्तीत जाऊन बसलो आहोत. आता 7000 कि.मी.पर्यंतही आपण लक्ष्यावर मारा करु शकतो. चीनच्या सीमेवर रस्ते बांधण्याचे काम मोदी सरकारने केले. त्यातून संरक्षण दलांना मोठी सोय झाली आहे. आता भारत आयातदार नाही, तर निर्यातदार आहे. जो मजबुत देश आहे, तोच जगात शांतता प्रस्थापित करु शकतो. आज जगातील 19 देश आपल्या पंतप्रधानांना त्या देशाचा सर्वोच्च सन्मान प्रदान करतात, यातून भारताची जगात निर्माण झालेली ताकद लक्षात येते. देशात दुप्पट विमानतळ तयार झाले. कोणताही उद्योग तेथेच येतो, जेथे विमानतळांच्या सुविधा असतात. विद्यापीठांची संख्या अडीच पटींनी वाढली. शिक्षणाच्या चांगल्या सोयी तयार झाल्या की, रोजगारक्षम युवा तयार होतात. हे शिक्षण सुद्धा मातृभाषेतून असल्याने विद्यार्थ्यांची मोठी सोय झाली आहे, असेही ते म्हणाले.

Post Views: 60
Previous Post

मित्रपक्षानं साथ सोडल्यानं भाजपच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा; नेतृत्त्वानं पुन्हा धक्कातंत्र वापरलं, सैनींकडे हरियाणाची धुरा

Next Post

HEADLINES – सोलापूर तरुण भारत दुपारच्या घडामोडी….

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
HEADLINES – सोलापूर तरुण भारत दुपारच्या घडामोडी….

HEADLINES – सोलापूर तरुण भारत दुपारच्या घडामोडी….

ताज्या बातम्या

महाशिवरात्रीनिमित्त अक्कीपुजा संपन्न.#public #solapurnews #solapur #viral

February 15, 2026

हर्षवर्धन सपकाळांविरुद्ध भाजपचे मटका फोड आंदोलन.#viral #पब्लिक

February 15, 2026

शहरात महाशिवरात्रीचा उत्सव आनंदात साजरा.#viral #marathinews #viral #पब्लिक #trending

February 15, 2026

महाकाल, भीमाशंकरला महाशिवरात्री निमित्त नमन. #महाकाल #महाशिवरात्री

February 15, 2026

महाकाल, भीमाशंकरला महाशिवरात्र निमित्त नमन #solapurnews #shivshankar #mhashivratri #tranding

February 15, 2026

नेमके काय घडले आणि सपकाळ टिपूची छत्रपतींशी तुलना का ? #viral #public #popular

February 15, 2026

उपमहापौरांनी वाचवले 30 वर्षे जुन्या वृक्षाचे प्राण.#solapurnews #marathinews #viral #public #viral

February 15, 2026

शिवजयंतीनिमित्त वाहतूक मार्गात बदल शिंदे चौक ते मधला मारुती पर्यंतचा मार्ग बंद. #shivjaynti #viral

February 15, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0681564

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697