Sunday, February 15, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त बावी ता वाशी येथील सकल मराठा समजाच्या वतीने वाशी तहसील कार्यालयावर ट्रॅक्टर,वाहन मोर्चा काढण्यात आला.

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 2, 2024
in top news
0
मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त बावी ता वाशी येथील सकल मराठा समजाच्या वतीने वाशी तहसील कार्यालयावर ट्रॅक्टर,वाहन मोर्चा काढण्यात आला.
0
SHARES
79
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

तभा वृत्तसेवा येरमाळा ( सुधीर लोमटे ) – मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्त बावी (ता.वाशी) येथील सकल मराठा समाजाच्या वतीने वाशी तहसील कार्यालयावर विविध मागण्यासाठी ट्रॅक्टर मोर्चा गुरुवारी (ता.एक) काढण्यात आला.या मोर्चात शेकडो टॅक्टर सह,चार चाकी,दुचाकी जेसीबी वाहनांसह बावी गावातील सकल मराठासमाजाचा मोठ्या संख्येने सहभाग होता.

मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त बावी ता वाशी येथील सकल मराठा समजाच्या वतीने वाशी तहसील कार्यालयावर ट्रॅक्टर,वाहन मोर्चा काढण्यात आला.मराठा समाजाला ओबीसीतुन आरक्षण,व १९५१, १९६१ च्या जनगणनेची नोंदीचे रेकॉर्ड उपलब्ध करुन देण्यात यावे.

मनोज जरांगे पाटील हे गेल्या वर्ष भरापासून मराठा समाजास ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे म्हणून उपोषण व आंदोलन करत आहेत.मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य न केल्याने मराठा समाजात प्रचंड असंतोष, आक्रोश आहे.तरी मराठा समाजास तात्काळ ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देवून मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी सकल मराठा समाजावतीने एका निवेदनातून करण्यात आली आहे.तर दुसऱ्या निवेदनात बावी ता. वाशी या गावचे १९५१ ची जनगणना, १९६१ ची जनगणना रेकॉर्ड तहसिल कार्यालयात उपलब्ध नाही. सदरील रेकॉर्ड चा शोध घेऊन ते उपलब्ध करून द्यावे.

तहसिल कार्यालयाच्या परिसरात असणारी महा-ई-सेवा केंद्रे आपले सरकारे केंद्राचे संचालक व तहसिल कार्यालयातील कर्मचारी संगणमताने विहित शुल्कापेक्षा अधिकचे शुल्क अकारत असून मराठा समाजातील नागरीकांची आर्थिक पिळवणूक करत आहेत.तसेच केंद्रसंचालक अर्जदाराचे मोबाईल क्र.न. टाकता स्वतःचे मोबाईल क्रमांक टाकतात.त्यामुळे अर्जदारास अर्जाची सध्यस्थिती कळत नाही.तरी आपण तहसिल कार्यालयातील कमिशन पध्दत बंद करून सर्व प्रमाणपत्रे विहित दराने उपलब्ध करून देण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी असे निवेदनात म्हटले आहे.

बावी येथुन सकाळी साडे नऊ वाजता निघालेल्या मोर्चातुन ट्रॅक्टर ६१,जे.सी.पी.३ मोटरसायकल ९०
पिकअप १,चार चाकी ५,वाहणाचा ताफा घोषणा देत बारा वाजता वाशी तहसील कार्यालयावर धडकला वाशी शहरातून वाहनाच्या मोर्चेचा ताफा,घोषणानांच्या आवाजाने वाशी शहरातील मुख्य चौक दानानून गेल्याने मोर्चा पाहण्यासाठी वाशी ग्रामस्थांनी रस्त्यावर गर्दी केली होती.
बावी सकल मराठा समाजाच्या वतीने तहसीलदार राजेश लांडगे यांनी निवेदन स्विकारले.

Post Views: 8
Previous Post

सोयाबीन,कापसाचे अनुदान सर्वच शेतकऱ्यांना द्या-कलंबरकर

Next Post

तळणी ते वाघाळा रस्त्यावर शाळेय विद्यार्थ्यांच्या गाड्या ह्या पाणी असलेल्या खड्यात अडकल्या होत्या

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
तळणी ते वाघाळा रस्त्यावर शाळेय विद्यार्थ्यांच्या गाड्या ह्या पाणी असलेल्या खड्यात अडकल्या होत्या

तळणी ते वाघाळा रस्त्यावर शाळेय विद्यार्थ्यांच्या गाड्या ह्या पाणी असलेल्या खड्यात अडकल्या होत्या

ताज्या बातम्या

लाईट दुरुस्तीच्या कामावर गेलेल्या मनपा कंत्राटी कामगाराला चौघांनी केली बेदम मारहाण. #public

February 14, 2026

विठ्ठलास आमंत्रण ने मिळवले यश.#viral #public #solapurnews #viral

February 14, 2026

मेट्रो पुलाच्या खांबाचा भाग कोसळला..#mumbai #viral

February 14, 2026

मेट्रो पुलाच्या खांबाचा भाग कोसळला.. #mumbai #viral #पब्लिक #public

February 14, 2026

भविष्यात तरी कलाकारांना सुयोग्य न्याय दिला जाईल का नागरिकांचा सवाल?#viral #public

February 14, 2026

मंठा लोणार रोडवर दोन हायवा वाहनांवर कारवाई.#viral #marathinews #public

February 14, 2026

धाराशिव जिल्ह्यात पोलिसांची कारवाई 15 लाख रुपयांची अफूची झाडे जप्त.#vairal #solapurnews #public

February 14, 2026

वसमत मध्ये उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस युनिट सुरू.#viral

February 14, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0679866

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697