Sunday, February 15, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

मुंबई-हावडा मेलचे 18 डबे रुळावरून घसरले, दोघांचा मृत्यू

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 30, 2024
in top news
0
मुंबई-हावडा मेलचे 18 डबे रुळावरून घसरले, दोघांचा मृत्यू
0
SHARES
22
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

रांची, 30 जुलै (हिं.स.) : झारखंडमधील सरायकेला-खरसावन जिल्ह्यात आज, मंगळवारी पहाटे मुंबई-हावडा मेलचे (गाडी क्र.12810) 18 डबे रुळावरून घसरले. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून 20 प्रवासी जखमी झाले. एकूण जखमींपैकी पाच जणांना किरकोळ दुखापत झाली असून, त्यांच्यावर घटनास्थळी उपचार करण्यात आले. मात्र, काही प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत चक्रधरपूर रेल्वे विभागाचे पीआरओ म्हणाले की, हावडाहून सोमवारी रात्री निघालेल्या या ट्रेनला मंगळवारी पहाटे अपघात झाला. प्रवाशांना पाठवण्यासाठी ट्रेनची व्यवस्था करण्यात येत आहे. जमशेदपूरपासून सुमारे 80 किमी अंतरावर असलेल्या बाराबांसजवळ पहाटे 3.45 वाजता हा अपघात झाला. हे ठिकाण पश्चिम सिंगभूमपासून अगदी जवळ आहे. मुंबई-हावडा मेलचे 22 पैकी 18 डबे बाराबांजवळ रुळावरून घसरले. यापैकी बी-4 डब्यातील एका प्रवाशाचा मृत्यू झाला. त्याचवेळी याच डब्यात आणखी एक व्यक्ती अडकल्याची माहिती समोर येत आहे. असे एकूण 16 प्रवासी डबे होते,

एक पॅन्ट्री कार होती, तर एक पॉवर कार होती. बडाबांसमधील जखमींना वैद्यकीय मदत देण्यात आली. त्यांना आता चक्रधरपूर येथे चांगल्या उपचारासाठी नेण्यात आले असून बचावकार्य सुरू आहे. यासोबतच पश्चिम सिंगभूमचे विभागीय आयुक्त कुलदीप चौधरी यांनी सांगितले की, या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे, तर 20 जण जखमी झाले आहेत. मदत आणि बचाव कार्यासाठी एनडीआरएफच्या टीमला पाचारण करण्यात आले आहे. ज्या ठिकाणी ही घटना घडली ते ठिकाण पश्चिम सिंगभूम आणि सरायकेला-खरसावनच्या सीमेजवळ आहे. झारखंडमधील चक्रधरपूरजवळ हावडा-मुंबई एक्स्प्रेस रुळावरून घसरल्यानंतर हावडा रेल्वे स्थानकावर हेल्प डेस्क उभारण्यात आला आहे. दरम्यान, अपघातामुळे 5 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर 4 गाड्या आधीच्या/पुढील स्टेशनवरूनच थांबवण्याचा किंवा सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

रेल्वेने जारी केलेले हेल्पलाइन क्रमांक-

टाटानगर : 0657-2290324

चक्रधरपूर : 06587238072

राउरकेला: 06612501072, 06612500244

हावडा: 9433357920, 03326382217

रांची : 0651-27-87115

एचडब्ल्यूएच हेल्प डेस्क: 033-26382217, 9433357920

एसएचएम हेल्प डेस्क: 6295531471, 7595074427

केजीपी हेल्प डेस्क: 03222-293764

सीएसएमटी हेल्पलाइन ऑटो क्रमांक 55993

पी-एन्ड-टी 022-22694040

मुंबई: 022- 22694040

नागपूर: 7757912790

Post Views: 10
Previous Post

भंडारा : जाणाऱ्या 133 गोवंशाची सुटका

Next Post

पॅरिस ऑलिम्पिक : भारतीय टेबल टेनिसपटू मनिका बत्राला महिला एकेरीच्या १६ फेरीत स्थान

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
पॅरिस ऑलिम्पिक : भारतीय टेबल टेनिसपटू मनिका बत्राला महिला एकेरीच्या १६ फेरीत स्थान

पॅरिस ऑलिम्पिक : भारतीय टेबल टेनिसपटू मनिका बत्राला महिला एकेरीच्या १६ फेरीत स्थान

ताज्या बातम्या

लाईट दुरुस्तीच्या कामावर गेलेल्या मनपा कंत्राटी कामगाराला चौघांनी केली बेदम मारहाण. #public

February 14, 2026

विठ्ठलास आमंत्रण ने मिळवले यश.#viral #public #solapurnews #viral

February 14, 2026

मेट्रो पुलाच्या खांबाचा भाग कोसळला..#mumbai #viral

February 14, 2026

मेट्रो पुलाच्या खांबाचा भाग कोसळला.. #mumbai #viral #पब्लिक #public

February 14, 2026

भविष्यात तरी कलाकारांना सुयोग्य न्याय दिला जाईल का नागरिकांचा सवाल?#viral #public

February 14, 2026

मंठा लोणार रोडवर दोन हायवा वाहनांवर कारवाई.#viral #marathinews #public

February 14, 2026

धाराशिव जिल्ह्यात पोलिसांची कारवाई 15 लाख रुपयांची अफूची झाडे जप्त.#vairal #solapurnews #public

February 14, 2026

वसमत मध्ये उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस युनिट सुरू.#viral

February 14, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0680266

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697