उद्धवजी ठाकरे यांचे हात बळकट करा
भाजपला कायमचे हद्दपार करा माजी आमदार संतोष सांबरे
तभा
वृत्तसेवा अंबड प्रतिनिधी बाळासाहेब गावडे
प्रचंड भ्रष्टाचारी व गावा गावात ,विविध समाजात भांडणं लावणाऱ्या आ नारायण कुचेला घरचा रस्ता दाखवा
माजी आमदार संतोष सांबरे यांचा घणाघात
बदनापूर तालुक्यातील कस्तुरवाडी येथे शंभर कार्यकत्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश
बदनापूर तालुक्यातील कस्तुरवाडी ,देवगाव ,कडेगाव येथील भाजप व विविध पक्षाच्या जवळपास शंभर पेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी माजी आमदार संतोष सांबरे यांच्या हस्ते व फैझान मिर्झा यांच्या पुढाकाराने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे )पक्षात धुमधडाक्यात प्रवेश केला ,
या प्रवेश सोहळ्या प्रसंगी माजी आमदार संतोष सांबरे यांनी भाजप च्या शेतकरी विरोधी धोरण ,शेती मालाला भाव नाही ,पीक कर्ज मिळत नाही ,नुकसान भरपाई मिळत नाही या सर्व मुद्यावर गावकऱ्यांसमोर भाजप व महायुती सरकारचे वाभाडे काढले , मा उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर सर्वात प्रथम त्यांनी शेतकऱ्यांची दोन लाखा पर्यंतची सरसकट कर्ज माफी केली ,कोरोनाच्या काळात महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख म्हणून जनतेची काळजी घेतली आणि अनेकांचे प्राण वाचवले म्हणून मा उद्धवजी ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी भाजप ला कायमचं हद्दपार करण्याचे आवाहन माजी आमदार संतोष सांबरे यांनी या वेळी केले ,
माजी आमदार संतोष सांबरे यांनी आमदार नारायण कुचे वर भ्रष्टाचाराचे व जाती जाती मध्ये तेढ निर्माण करून बदनापूर मतदारसंघाचे वातावरण दूषित केल्याचा आरोप केला .
प्रत्येक कामात टक्केवारी घेतो ,सर्वसामान्य शेतकऱ्यांकडून रोजगार हमी योजनेच्या विहिरीच्या कामात 30 ते 40 हजार रुपये घेतो अशा भ्रष्ठाचारी आमदाराला आगामी विधानसभा निवडणुकीत घरचा रस्ता दाखवा असे आवाहन माजी आमदार संतोष सांबरे यांनी उपस्थित गावकर्यांना केले या वेळी माजी आमदार संतोष सांबरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून जवळपास शंभर पेक्षा जास्त पदाधीकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला
या प्रसंगी बळीराम कोल्हे ,फैझान मिर्झा ,शहेबाज पठाण, धीरज काटकर ,शेख इम्रान ,गणेश ठाले ,रुद्र काटकर, फेरोज पटेल , इम्रान पठाण ,आवेज पटेल, मुजीब पटेल , कडू पटेल ,शेख लतीफ, हुजेफ पटेलमिर्मा अश्पाक बेग
विष्णू कचरे आमोल नेमाने
प्रदीप नेमाने
पखेज पठाण
ज्ञानेव परेल
सोमीनाथ नेमाने
महेश नमान्ने
सोहेल मिर्मा
भाऊसाहेब नेमाने
शाहेद पटेल,
ईनायत मिर्मा
नवाज मिर्मा
फैजान पटेल
ईलीयास बंग
रियाज वेग
सक्रम मिर्मा सोहेल पटेल
नेमाने कल्याण नेमाने
योगेश साबळे जुबेर मिझो
जगू कोल्हे
आबेद पटेल
इरशाद मिर्सा
कादर शाह
शहबाज मिर्सा
तशकील मिर्सा
अल्ताफ मिर्सा
जावेद पटेल
सुनील नेमाने व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते ,