नवीन नांदेड प्रतिनिधी
वीर जवान कामेश कदम नांदेड सिडको येथील रहिवासी असून बीएसएफ वीर जवान – कामेश विठ्ठलराव कदम हडको यांचे हरियाना राज्यात गुडगाव येथे कर्तव्य बजावत असतांना दि . ९ जुलै रोजी दुःखद निधन झाले .
त्यांचे पार्थिवावर दिनांक ११ जुलै २०२४रोजी सकाळी ८वाजता सिडको येथील वैकुंठ धाम स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात यईल .वीर जवान कामेश कदम यांच्या पश्चात आई, वडील,दोन भाऊ, पत्नी व एक मुलगा आस परिवार आहे.