जाफराबाद तालुक्यातील वानखेडा गावाला मिळाला पहिला वकील
जाफराबाद /प्रतिनिधी
जाफराबाद तालुक्यातील वानखेडा येथील सर्वसामान्य कुटुंबातील तुकाराम आमले यांचा मुलगा वैभव तुकाराम आमले याने
सामान्यातून असामान्य कर्तृत्व सिद्ध करून समाजातील युवकांपुढे एक आदर्श ठेवला आहे.त्यामुळे वानखेडा गावाला पहिला वकील मिळाला,
तसेच त्यांना पुढील शिक्षण हे कायद्यामध्येच घेऊन पदवी संपादन करून डॉक्टर आणि
न्यायाधीश(जज)होण्याची त्यांची स्वप्ने आहेत.
त्यांच्या निवडीबद्दल आमदार संतोष रावसाहेब पा.दानवे माजी आ.चंद्रकांत दानवे, रमेश गव्हाड,प्रकाश गव्हाड, विजयसिंह परिहार, रामधन कळंबे भाजपा तालुका अध्यक्ष नाना भागिले, शालिकराम म्हस्के संतोष लोखंडे, सुरेश दिवटे , दीपक वाकडे, शेख कौसर,
सुधीर पाटील गणेश शेळके,रघुनाथ पंडित सरपंच दे.उगलेकैलास जाधव, कडूबा शितोळे,संतोष जाधव अक्षय आमले,एल.बी शिंदे ,रमेश अवसारे,अशोक शेळके,राजेंद्र सोनवणे किरण सोनुने,रामदास सोनुने,संदीप कानडजे,अमोल शेळके,अमोल गाढवे, खंडू गाढवे,समाधान पंढरी आमले तसेच समस्त गावकरी मंडळी वानखेडा/रास्तळ यांच्यासह सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केल्या जात आहे