Saturday, February 14, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

निर्मला सीतारामन कधी, किती वाजता सादर करणार अर्थसंकल्प? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
January 30, 2024
in india
0
निर्मला सीतारामन कधी, किती वाजता सादर करणार अर्थसंकल्प? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
0
SHARES
74
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी संसदेत सादर केल्या जाणाऱ्या अंतरिम अर्थसंकल्पाबाबत उत्सुकता वाढत आहे. अवघ्या दोन दिवसात अर्थमंत्री निर्मला सीतारामन सहाव्यांदा अर्थसंकल्प सादर करतील जो मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प असेल.

 

 

दी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील अंतरिम अर्थसंकल्पाची प्रतीक्षा आता लवकरच संपणार असून अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारीला संसदेत अर्थसंकल्प सादर करतील. विविध क्षेत्र आणि करदात्यांना निवडणुकीपूर्वीच्या या आगामी अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत, पण या अपेक्षा कितपत पूर्ण होतील हे अर्थसंकल्प सादर झाल्यानंतरच समजेल. अर्थसंकल्प २०२४ चे काउंटडाउन सुरू झाले असून आगामी अर्थसंकल्पाची सर्व तयारी पूर्ण झाली असून नुकताच पारंपारिक हलवा सोहळाही पार पडला.

 

यंदाचा अर्थसंकल्प अनेक अर्थांनी महत्त्वाचा असेल प्रथम कारण म्हणजे लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकार अर्थसंकल्पातून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करेल. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यंदा नव्या संसदेत अर्थसंकल्प सादर करतील. अंतरिम अर्थसंकल्प कधी सादर होणार, किती वाजता होणार, अर्थसंकल्पीय भाषण लाइव्ह कुठे बघायला मिळणार? चला, या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया.

 

 

२०२४ बजेट कधी सादर केले जाईल?

मोदी सरकारने दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर २८ फेब्रुवारीऐवजी १ फेब्रुवारीला बजेट सादर करण्याची परंपरा सुरू केली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारीला अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील जो यावर्षी लोकसभेच्या निवडणुकीपूर्वीच अखेरचा अर्थसंकल्प असेल. अशा स्थितीत पूर्ण अर्थसंकल्प मांडला जाणार नाही आणि तात्पुरती आर्थिक योजना किंवा ‘व्होट ऑन अकाउंट’ असेल. दरवर्षी १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केला जातो. यावेळीही अर्थसंकल्पासाठी हाच दिवस निश्चित करण्यात आला आहे.

 

 

 

अर्थसंकल्पीय भाषण किती वाजता सुरू होणार?

बजट सत्राची सुरुवात ३१ जानेवारी रोजी होते जेव्हा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त सत्राला उद्देशून भाषण करतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अर्थसंकल्प सादर केले जाते. साधारणतः १ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता अर्थसंकल्प सादर केले जाते. त्यामुळे अंतरिम अर्थसंकल्पही ११ वाजता सादर केला जाईल. सामान्यांपासून क्षेत्रीय विकासासाठी यंदा अर्थमंत्र्यांच्या पिटाऱ्यातून काय-काय निघेल, याबाबत जनतेमध्ये उत्सुकता आहे.

 

 

 

केंद्रीय अर्थसंकल्प कुठे बघायला मिळणार?

केंद्रीय अर्थसंकल्पाचे लाइव्ह प्रक्षेपण खाली दिलेल्या चॅनेल आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पाहिले जाऊ शकते.
– दूरदर्शन
– संसद टीव्ही
– अर्थ मंत्रालयाचे YouTube चॅनेल
– विविध वृत्तवाहिन्या

Post Views: 55
Previous Post

भारतीय नौदलाने उधळून लावले जहाजांच्या अपहरणाचे प्रयत्न

Next Post

राज ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना दणका, शिवसेना पदाधिकाऱ्यांचा जय महाराष्ट्र, मनसेत जाहीर प्रवेश

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
राज ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना दणका, शिवसेना पदाधिकाऱ्यांचा जय महाराष्ट्र, मनसेत जाहीर प्रवेश

राज ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना दणका, शिवसेना पदाधिकाऱ्यांचा जय महाराष्ट्र, मनसेत जाहीर प्रवेश

ताज्या बातम्या

दिव्यांग नाट्य स्पर्धेत सोलापूरच्या नॅब संस्थेतील कलाकारांनी मिळवले नाटय स्पर्धेत यश. #vairal

February 14, 2026

वंदे भारत रेल्वे मध्ये साप सोडणाऱ्या माथेफिरु जगन भालेला अटक. #public #marathinews #solapurnews

February 14, 2026

शेटफळ येथे करमाळा पंचायत समिती सदस्य सोनारी तक एक यांचा सत्कार

February 14, 2026

राज्यस्तरीय अश्व नृत्य स्पर्धेत करमाळचा बादशहा अश्व प्रथम

February 14, 2026

शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळातर्फे शिवजयंती उत्सवाला प्रारंभ !

February 14, 2026

रामदासी कीर्तनकार ह.भ.प.दीपाताई भंडारे यांच्या सुश्राव्य कीर्तनास सातारकर श्रोत्यांचा उस्फूर्त प्रतिसाद

February 14, 2026

निकृष्ट रस्ता दुरुस्ती विरोधात निलेश संगेपाग यांचा अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा दिवस

February 14, 2026

जिजामाता प्रशालेत निरोप समारंभ कार्यक्रम 2026

February 14, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0679350

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697