Thursday, February 12, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

लाडकी बहीण योजनेसाठी पहाटेपासुन ईसेवा केंद्रावर महिलांची गर्दी.

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 10, 2024
in solapur
0
लाडकी बहीण योजनेसाठी पहाटेपासुन ईसेवा केंद्रावर महिलांची गर्दी.
0
SHARES
137
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

तभा वृत्तसेवा येरमाळा (सुधीर लोमटे ) – लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळण्यासाठी दोन महिने वाट पाहावी लागणार असली तरी सद्ध्या या योजने मुळे महा ई सेवा,आधार केंद्र,सेतू सुविधा केंद्रावर मात्र महिलांची तोबा गर्दी दिसत आहे.या योजनेला लागणारे आधार अपडेट साठी शनिवारी (ता.१०) भल्या पाहटे पासुन पोस्ट ऑफिस च्या समोर महिलांनी गर्दी केली होती.

लाडकी बहीण सन्मान योजनेच्या लाभासाठी कागद पत्र दाखल करण्याची करण्याची १५ ऑगस्ट ही डेडलाईन असल्याने ऑनलाईन सर्व्हिस देणाऱ्या सर्वच केंद्रावर महिलांची गर्दी वाढली आहे. शासनाने कमीत कमी कागदपत्र वारंवार घोषित करुनही लोकांना लाडकी बहीण योजनेचे अर्ज दाखल करण्यासाठी अनेक अडचणी येत असून त्या अडचणी प्रमाणे महिलांची ऑनलाइन सेंटरवर गर्दी दिसत आहे.

येरमाळा पोस्ट ऑफिस मध्ये आधार अपडेट करण्याची सुविधा असल्याने शनिवारी आधार अपडेट साठी महिलांनी पहाटेपासूनच गर्दी केलेली दिसली.साडेआठ वाजता पोस्ट ऑफिस उघडल्यावर रस्त्यापर्यंत जमलेली गर्दी कमी झाली. काही लोकांनी योजनेचे फॉर्म मोबाईल वरूनच ऑनलाइन फॉर्म दाखल केली असून फॉर्म भरत असताना येणाऱ्या त्रुटी आणि कागदपत्रातील त्रुटी यामुळे अर्ज रद्द होण्याची शक्यता असल्याची चर्चा वाढल्याने विविध सेवा केंद्रावर महिलांची गर्दी वाढल्याचे चित्र आहे.

चौकट.. या करणानाने होतील अर्ज रद्द.
जॉईंट अकाऊंट चालत नसणे,
हमीपत्र वर खाडा खोड चालत नसणे,बँकेत नवीन अकाऊंट ओपेन केले आहे पण आधार बँक लिंक नसणे,आधार आणि बँक लिंक नसणे,डॉक्युमेंट स्पष्ट दिसत नसणे,रेशनकार्ड नीट दिसत नसणे,आधार,रेशनकार्ड पत्ता वेगळा असणे,आधारची माघची,पुडची बाजू न जोडने,आधार वर पूर्ण जन्म तारीख नसणे,फॉर्म मराठी मध्ये भरणे,आधार वरचे नाव,पासबूकचे नाव चुकीचे असणे,रेशनकार्ड मध्ये नाव आधार कार्ड बँक खात्याला मोबाइल लिंक नसणे,मतदान कार्डचे रेशन कार्ड आधार कार्ड सारखे नसणे,आधारला असलेले बँक लिंक खात्याचे पासबूक अपलोड करणे असे अनेक मुद्दे चर्चेत असल्याने महिलांमध्ये संभ्रम अवस्था आहे.

कोट…….फॉर्म रिजेक्ट झाले त्यांना एसएमएस,येतो आत्ता पर्यंत तीस हजार अर्ज प्राप्त झाले असुन नऊशे अर्ज दुरुस्तीचे मॅसेज गेले असुन दहा हजार अर्ज दहा दिवसांपासून सर्व्हर डाऊन असल्याने पेंडिंग आहेत. या योजनेत कोणीच वंचित राहणार नसून घाई करु नये.सर्व्हर सुरु झाले की अर्ज अपलोड करण्याच्या कामाला गती येईल.
रावसाहेब चकोर.
गटविकास अधिकारी कळंब.

Post Views: 16
Previous Post

मनीष सिसोदिया यांच्या सुटकेमुळे भोकरदन येथे आम आदमी पार्टीचा जल्लोष

Next Post

स्वाभिमानी कुंभार समाज संघटनेचे नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष लक्ष्मणराव विभूते

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
स्वाभिमानी कुंभार समाज संघटनेचे नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष लक्ष्मणराव विभूते

स्वाभिमानी कुंभार समाज संघटनेचे नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष लक्ष्मणराव विभूते

ताज्या बातम्या

महाराष्ट्राच्या मातीत मेहनतीने स्वतःला सिद्ध करणारे कराडचे सुपुत्र अमोल होमकर….

February 12, 2026

विलनिकरण पुढचं पुढे पाहूया खा. सुप्रिया सुळे..

February 12, 2026

माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांचासातपुतेंवर पलटवार जानकर म्हणाले मुर्दाडा ला मारण्यात काय.? #bjp

February 11, 2026

येलदरी रस्त्यावर दुचाकीची समोरासमोर धडक चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत..

February 11, 2026

कोल्हापूर येथे आयोजित केलेल्या एम पी एल मध्ये माहूरगडचा श्री रेणुका देवी क्रिकेट संघ खेळणार.#viral

February 11, 2026

माहूर येथे होणार 100 खा टांसह. सर्व सुविधा उपलब्ध.#viral #public

February 11, 2026

कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांच्या जयंतीनिमित्त पारगाव येथे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.

February 11, 2026

मला हत्येच्या कटाची माहिती नव्हती.#viral #public #trending #bjp

February 11, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0676190

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697