परतुर: प्रतिनिधि परतूर-मंठा(नेर-शेवली) मतदार संघातील नेर ता.जि.जालना येथे युवक जिल्हाध्यक्ष कपिल भैय्या आकात यांनी शाखेचे उद्घाटन व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा संवाद दौरा घेतला.यावेळी कार्यक्रमाला श्री.पंकज नाना बोराडे,ह.भ.प.बालासाहेब महाराज औटी,माजी सभापती प्रल्हादराव खेडेकर,जि.बँ.चे संचालक कल्याण बापू खरात,जिल्हा उपाध्यक्ष विजय राठोड,प्रा.रंगनाथ खेडेकर,
कल्याणराव देशमुख,बालासाहेब उफाड,शाखाअध्यक्ष अमोल सहाने,उपाध्यक्ष श्रीकांत खेडेकर,सचिव राहुल राठोड,कोषाध्यक्ष रंजीत पवार,सहसचिव कुंदन राठोड,शिवाजी घाडगे,सोपानराव कुळवंत,नारायण उफाड,सर्जेराव सहाने,संदीप राठोड,दिपक खेडेकर,विलास आढे,सय्यद हमीद भाई,पांडुरंग भुतेकर,अंकुश चव्हाण,सुरेश चव्हाण,नसीर भाई,शेषेराव हिवाळे व सर्कल मधील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.