निकाराग्वाची शेनिस पॅलासिओस हिने मिस युनिव्हर्स २०२३ चा किताब जिंकला आहे. तिला मिस युनिव्हर्स २०२२ च्या विजेत्या अमेरिकेच्या आर’बोनी ग्रेबियलने मुकुट परिधान केला. या सौंदर्य स्पर्धेत थायलंडची अँटोनिया पोर्सिल्ड प्रथम, तर ऑस्ट्रेलियाची मोराया विल्सन ही दुसरी उपविजेती ठरली. एल साल्वाडोर राजधानी सॅन साल्वाडोर येथील जोस अडोल्फो पिनेडा एरिना येथे यंदाची ७२ वी मिस युनिव्हर्स स्पर्धा मोठ्या दिमाखात पार पडली.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...


























