औरंगजेबचे स्टेटस सोशल मीडियावर ठेवल्याने साेलापूर जिल्ह्यातील एका युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात औरंगजेब आणि टिपू सुलतान यांचा समाज माध्यमातून प्रचार सुरु असल्याचा दावा हिंदुत्त्ववादी संघटना करु लागल्या आहेत. त्यातून बहुतांश ठिकाणी वादावादी हाेत आहे.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...