ओडिशामध्ये कोरोमंडल एक्स्प्रेसचा शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. शालिमारहून चेन्नईला जाणाऱ्या कोरोमंडल एक्स्प्रेसचा हा अपघात बालासोर जिल्ह्यातील बहानागा रेल्वेस्थानकाच्या जवळ झाला. दक्षिण रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोमंडल एक्स्प्रेसचे काही कोच रुळावरून घसरले आहेत. या भीषण रेल्वे अपघाताची ड्रोन दृश्यं आणखी भयावह आहेत
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...