भव्य मोर्चा भव्य मोर्चा भव्य मोर्चा भव्य मोर्चा
!! गोहत्या मुक्त महाराष्ट्र!! !!गोहत्या मुक्त सोलापूर.!!
🚩देश धर्म का नाता है!🚩
🚩गाय हमारी माता है!🚩
उद्या दि.१२ जुलै २०२३ रोजी सकाळी ११ वाजता.
स्थळ-: छत्रपती श्री शिवाजी महाराज उद्यान
जिल्हाधिकारी निवासासमोर रंगभवन सोलापूर
तमाम सोलापूरकरांनी गोमातेच्या रक्षणासाठी केवळ एक दिवस वेळ काढून या मोर्च्यात सहभागी व्हा.
🚩विश्व हिंदू परिषद बजरंग दल सोलापूर.🚩