आदरणीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याहस्ते अभिनेते व निर्माते प्रशांत दामले आणि नाट्य-चित्रपट दिग्दर्शक कुमार सोहोनी यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाल्याबद्दल दोन्ही दिग्गज पुरस्कार विजेत्यांचं मनःपूर्वक अभिनंदन. मराठी रंगभूमीसाठी आजचा दिवस अभिमानास्पद आहे.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...


















