जुना पुना येथे भिषण अपघातात शनिवारी राञी ११ च्या सुमारास आदर्श अमोल बनसोङे वय वर्षे १९ रा.रेणुगोपाल नगर याचा अपघातात मृत्यू झाला .याच्यासह त्याचा मिञ नाव गंभिर जखमी झाला आहे.हे दोघे होंङा सिङी ङिलिक्स वाहन क्रमांक MH13 C W 7470 या वाहनावरून शहरात येत असताना ही दुर्दैवी घटना घडली होते.
दरम्यान घटनास्थळावरुन मृतदेह शवविच्छेदनासाठी लादेन यांच्या मदतीने शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला.घटनेची माहिती कळताच फौजदार चावङी पोलिस ठाण्याचे पथकाने घटनास्थळी धाव घेतली.नेमका अपघात कसा झाला याचे कारण अद्याप समजू शकले नाही.त्याचा तपास आता फौजदार चावङी पोलिसांकङून जलदगतीने सुरु आहे.
543ivb