Monday, June 30, 2025
dainiktarunbharat.com
Advertisement
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • वृत्तवेध Youtube
  • वृत्तवेध Channel
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

टेम्भुर्णी:- बेकायदेशीर गर्भपात करणाऱ्या डॉक्टर व पेशंटची तब्बल 5 तासाच्या नाट्यमयरित्या चौकशी नंतर PSI काशीद यांनी सुटका का केली…?

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
April 15, 2023
in solapur
0
टेम्भुर्णी:- बेकायदेशीर गर्भपात करणाऱ्या डॉक्टर व पेशंटची तब्बल 5 तासाच्या नाट्यमयरित्या चौकशी नंतर PSI काशीद यांनी सुटका का केली…?
0
SHARES
24
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

काल दिनांक 14 एप्रिल 23 रोजी टेम्भुर्णी नाळे वस्ती नजीक लोकवस्ती पासून थोड्याशा अलिप्त अशा एका बंगल्यामध्ये घटना घडल्याची माहिती पोलिसांना मिळाली असता टेम्भुर्णी पोलीस स्टेशन मधील पोलीस उपनिरीक्षक काशीद व त्यांची टीम घटनास्थळी दाखला होऊन बंगल्याचा ताबा घेतला. त्यांच वेळी पत्रकारांना देखील ही माहिती मिळताच पत्रकारांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी चौकशीच्या नावाखाली दोन पोलीस बाहेर तैनात करून PSI काशीद व पोलीस कर्मचारी गुटाळ आतून दरवाजा बंद करून चौकशी करत होते. पत्रकारांनी विचारणा केली असता त्यांना आत जाण्यास व योग्य ती माहिती सांगण्यास नकार दिला. पत्रकारांनी खिडकीतून पाहण्याचा प्रयत्न केला असता आतून पोलिसांनी पडदे सरकवून खिडक्या देखील बंद केल्या व 5 ते 6 पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांना सांगण्यात आले की कारवाई नक्की होणार आहे तुम्ही निश्चित रहा कारवाई झाल्यानंतरची प्रेसनोट देण्यात येईल ते ऐकून 3 पत्रकार तेथून तात्काळ निघून गेले व काही पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते यांना संशय आला असता त्यांनी दुपारी एक वाजल्यापासून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत ठाण मांडले.

दरम्यान पोलिसांनी ताबा घेतल्यापासून बराच वेळ लेडी पोलीस उपस्तिथ नव्हत्या ही गोष्ट पत्रकारांनी पोलिसांच्या लक्षात आणून दिली तेव्हा बऱ्याच उशिराने 2 लेडी पोलीस घटनास्थळी आल्या. सुमारे दीड तास गुप्त चौकशीच्या नावाखाली वेळ मारून नेहण्यात आली.

सदर ठिकाणी बाहेर थांबलेल्या पत्रकारांनी तेथे जमलेल्या काही लोकांजवळ चौकशी केली असता त्या लोकांनी त्यांचे नातेवाईक गर्भतपासणी करण्यासाठी आत असल्याचे सांगितले. सदर बंगला एक राहते घर असून तेथे कोणतेही क्लीनिक अथवा तपासणी केंद्र नाही तरीही पोलिसांनी त्या नातेवाईकांची चौकशी केली नाही.

पत्रकार अनिल आरडे, श्रीकांत मासुळे, महावीर वजाळे यांनी आरोग्य अधिकारी यांना कॉल केला आहे का…? असे पोलिसांना विचारले मग PSI काशीद म्हणाले तुम्ही आम्हाला IB सारखे प्रश्न विचारू नका आमचे काम आम्हाला माहिती आहे तेव्हा पत्रकारांनीच आरोग्य अधिकारी डॉ.लाकाळ मॅडम यांना फोन करून सर्व हकीगत सांगितली व घटनास्थळाचे लोकेशन Whatsup द्वारे त्यांना पाठवले व बोलावण्यात आले.

आरोग्य अधिकारी डॉ.थोरात व डॉ.लाकाळ मॅडम यांच्या सह 4 जणांची टीम घटनास्थळी आली त्यावेळी डॉक्टरांनी PSI काशीद यांना तुम्ही आम्हाला सदर कारवाईची माहिती का दिली नाही असा जाब विचारला तब्बल 2 तास होऊन गेल्यानंतर पत्रकारांनी आम्हाला माहिती दिली खरं तर ही जबाबदारी पोलिसांची होती असे PSI काशीद यांना आरोग्य अधिकारी डॉ.थोरात यांनी सुनावले. याविषयावर पोलीस अधिकारी काशीद व आरोग्य अधिकारी यांच्यामध्ये बाचाबाची झाली यांचा व्हिडिओ देखील उपलब्ध आहे त्यानंतर 5:30 पर्यंत आरोग्य अधिकारी व त्यांच्या टीमने घटनास्थळाची तपासणी केली पण कारवाई कोणी करायची याबाबत दोन्ही खात्यातील अधिकाऱ्यामध्ये एकमत होत नव्हते.

आरोग्य अधिकाऱ्यांची टीम येण्या अगोदारच गर्भपात करण्याचे साहित्य व मेडिसिन संघनमताने गायब करण्यात आल्याचे तेथील नागरिकांमध्ये चर्चा होती.

सदर तपास नाट्यवरती अखेर पडदा म्हणून 3 गरोदर महिला व त्यांचे नातेवाईक व संशयित डॉक्टर अभिजित डोके व त्याची पत्नी व फलटण येथील डॉक्टर प्रवीण देशमुख यांना सोडून पोलीस व आरोग्य अधिकारी घटनास्थळा वरून निघून गेले व सुमारे 5 तास चाललेल्या तपास नाट्यवरती अखेर पडदा टाकला.

सायंकाळी पत्रकार टेम्भुर्णी पोलीस स्टेशन येथे कारवाईची प्रेसनोट मागण्यासाठी गेले असता PSI काशीद यांनी सांगितले की तपासा दरम्यान कोणतेही गर्भपाताचे साहित्य अथवा मेडिसिन मिळून आले नाही म्हणून त्यांना सोडून देण्यात आले.

म्हणून सदर घटनेबाबत काही प्रश्न उपस्तिथ होतात.

  • -पोलीस व आरोग्य अधिकारी यांनी सुमारे 5 तास चौकशी कोणाची केली…?
  • -डॉ अभिजित डोके व डॉ प्रवीण देशमुख व घरामध्ये उपस्तिथ गर्भवती महिला व त्या महिलांचे बाहेरील नातेवाईक यांची कोणती चौकशी करण्यात आली…?
  • -पोलीस व आरोग्य अधिकारी यांची संयुक्त कारवाई असताना पोलिसांनी वैयक्तिक कारवाई का केली…?
  • -हॉस्पिटल नसताना सुनसान बंगल्यात संशयित डॉक्टर व गर्भवती महिला काय करत होत्या…?
  • -गर्भतपासणी साठी आलेल्या गरोदर महिलांना PSI काशीद यांनी पोलीस स्टेशनमध्ये का बोलावले नाही…?
  • -डॉ.अभिजित डोके व प्रवीण देशमुख यांना PSI काशीद यांनी पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी का आणले नाही…?
  • -तब्बल दीड-तास दारे खिडक्या बंद करून PSI काशीद डॉ.अभिजित डोके व डॉ.प्रवीण देशमुख सोबत काय तडजोड करत होते…?
  • -PSI काशीद यांनी आरोग्य अधिकारी यांनी घटनास्थळी का बोलावले नाही…?
  • सदर घटनेबाबत असे अनेक प्रश्न टेम्भुर्णी व भागातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये उपस्तिथ होत आहेत.
Previous Post

अक्कलकोट :- पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढल्याचा धक्कादायक प्रकार….

Next Post

रायगड बस अपघात : मुंबई पुणे जुना महामार्गवर बस दरीत कोसळली. पाहा नेमकं काय

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
रायगड बस अपघात : मुंबई पुणे जुना महामार्गवर बस दरीत कोसळली. पाहा नेमकं काय

रायगड बस अपघात : मुंबई पुणे जुना महामार्गवर बस दरीत कोसळली. पाहा नेमकं काय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विमान अपघातात प्राण गमावलेल्या नागरिकांना भारत-इंग्लंड संघांनी वाहिली श्रद्धांजली

विमान अपघातात प्राण गमावलेल्या नागरिकांना भारत-इंग्लंड संघांनी वाहिली श्रद्धांजली

June 20, 2025
‘भारत आता फक्त विचार करत नाही, दिशा देखील ठरवतो – पंतप्रधान नरेंद्र मोदी

‘भारत आता फक्त विचार करत नाही, दिशा देखील ठरवतो – पंतप्रधान नरेंद्र मोदी

April 1, 2025
महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी मल्टीमीडिया प्रचाराचा उपयोग जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे यांचे प्रतिपादन

महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी मल्टीमीडिया प्रचाराचा उपयोग जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे यांचे प्रतिपादन

March 22, 2025
मोमीन शेख निसार महेबूब यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न

मोमीन शेख निसार महेबूब यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न

March 3, 2025
मुदखेड येथील तिसरी बौद्ध धम्म परिषद मोठ्या उत्साहात संपन्न

मुदखेड येथील तिसरी बौद्ध धम्म परिषद मोठ्या उत्साहात संपन्न

March 3, 2025
वादग्रस्त सायफळ वाळू घाट पुन्हा काढला खोदून

वादग्रस्त सायफळ वाळू घाट पुन्हा काढला खोदून

March 3, 2025
धुळे : घरफोडी करणा-या अट्टल चोराला धुळे तालुका पोलीसांनी ताब्यात घेतले

पंकज नगरात घरफोडी; रोख ५ हजार रूपयांसह लाखोंचे दागिने चोरून नेले

March 3, 2025
लिफ्ट मागण्याच्या बहाण्यानं दुचाकीवर बसलेल्या महिलेनं एका पिग्मी एजंटला २५ हजार रुपयांना लुटलं….

रात्री दोन दुकाने चोरट्यांनी फोडल्या मुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले

March 3, 2025

फेसबुक पेज

मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 10, 2024
0

मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...

‘लाईफ लाईन’ येणार २ ऑगस्टला

‘लाईफ लाईन’ येणार २ ऑगस्टला

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 26, 2024
0

मुंबई, 26 जून (हिं.स.) विधात्याने तळहातावर रेखाटलेली आयुष्यरेखा आपण वाढवू शकतो का? या प्रश्नाचे उत्तर देणारा 'लाईफ लाईन' चित्रपट येत्या...

गेल्या दशकातील टॉप 100 सर्वाधिक बघितल्या गेलेल्या भारतीय कलाकारांची घोषणा

गेल्या दशकातील टॉप 100 सर्वाधिक बघितल्या गेलेल्या भारतीय कलाकारांची घोषणा

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 23, 2024
0

मुंबई, 23 जून (हिं.स.) : IMDb (www.imdb.com) ह्या मूव्हीज, टीव्ही आणि सेलिब्रिटीजवरील माहितीच्या जगातील सर्वांत प्रसिद्ध व विश्वसनीय स्रोताने आज...

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका ‘ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत’

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका ‘ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत’

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 21, 2024
0

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका 'ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत' मुंबई, 21 जून (हिं.स.) : ‘बडे अच्छे लगते...

इंडियाज बेस्ट डान्सरच्या चौथ्या सीझनमध्ये परीक्षकांच्या पॅनलवर दिसणार करिश्मा कपूर

इंडियाज बेस्ट डान्सरच्या चौथ्या सीझनमध्ये परीक्षकांच्या पॅनलवर दिसणार करिश्मा कपूर

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 21, 2024
0

मुंबई, 21 जून (हिं.स.) : रियालिटी टीव्हीच्या अपेक्षा उंचावत सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनचा स्वतःचा फॉरमॅट असलेला शो इंडियाज बेस्ट डान्सर आपला...

मराठी आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीची एकमेकांशी तुलना करणं : सिद्धार्थ जाधव

मराठी आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीची एकमेकांशी तुलना करणं : सिद्धार्थ जाधव

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 19, 2024
0

अनेकदा एखादा मराठीसह इतर प्रादेशिक भाषेतील चित्रपट गाजल्यानंतर त्याची तुलना हिंदी सिनेइंडस्ट्रीसोबत होते. अनेकदा मराठी सिनेइंडस्ट्रीमधील उणीवा अथवा जमेची बाजू...

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक समोर

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक समोर

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 17, 2024
0

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक  समोर आलाय. हा चित्रपट मराठी नाही तर दक्षिणेतील चित्रपट...

Load More

राजकीय

ठाण्यात शिवसेनेने काढली पवित्र संविधानाची दिंडी

ठाण्यात शिवसेनेने काढली पवित्र संविधानाची दिंडी

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
January 26, 2025
0

ठाणे, 26 जानेवारी (हिं.स.)। एकवेळ मरण पत्कारू पण संविधान बदलू देणार नाही असा नारा देत ठाण्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...

बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद द्या : बंजारा समाजाची मागणी

बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद द्या : बंजारा समाजाची मागणी

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
November 30, 2024
0

देगलूर / प्रतिनिधी महाराष्ट्रातील समस्त बंजारा समाजाचे नेते तसेच दिग्रस विधानसभा मतदार संघाचे विध्यमान आमदार संजय राठोड यांना राज्याचे उपमुख्यमंत्री...

झारखंड : झामुमो आणि इंडी आघाडीला बहुमत 

झारखंड : झामुमो आणि इंडी आघाडीला बहुमत 

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
November 23, 2024
0

रांची, 23 नोव्हेंबर (हिं.स.) : झारखंड विधानसभा निवडणुकीच्या आज, शनिवारी जाहीर झालेल्या निकालात झारखंड मुक्ती मोर्चा (झामुमो) आणि इंडी आघाडीला...

बार्शी विधानसभा २४६ मधील सकाळी ७ ते ९ मध्ये झालेले मतदान.

22 फेरी सुभाष देशमुख 58 हजार 27 मतांची आघाडी

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
November 23, 2024
0

22 फेरी सुभाष देशमुख 58 हजार 27 मतांची आघाडी सुभाष देशमुख 94 हजार754 अमर पाटील 36हजार 724हजार

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वृत्त संग्रह

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • वृत्तवेध Youtube
  • वृत्तवेध Channel
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group