लातुर रस्त्यावर काक्रंबा गावालगत असणाऱ्या महामार्ग रस्त्यावर कर्नाटक राज्यातुन श्रीतुळजाभवानी दर्शनार्थ येत असलेल्या भाविकांची कार रस्ता लगत असलेल्या दगडाला धडकल्याने यात कार पलटी हुन झालेल्या अपघातात आठ जण जखमी झाले असुन जखमीत सात महिन्याची चिमुकली गंभीर जखमी झाली आहे
लातुर रस्त्यावर काक्रंबा व लाख वडगाव या गावाच्या सरहद्द वर कर्नाटक येथील भाविक देवीदर्नशनार्थ कार ने गाडी क्रमाक KA 38A1006 ने आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी तुळजापुरला येताना रस्त्याच्या बाजूला असलेल्या दगडाला जाऊन जोराची धडक बसली हा अपघात एवढा भयानक होता की जागीच गाडी पलटी झाले .अपघातामध्ये कर्नाटक येथील 08 भाविक जखमी झाली आहेत .जखमी मध्ये समर्थ श्रीमंत पुजारी वय 64,गौतम मारुती कोंडे वय 28 ,शिवदास सोपान करुणे वय28,शैशया सोपान करुणे वय56 ,शोभावती श्रीमंत पुजारी वय 30 मायादेवी अंबादास करुणे वय 32 व, नंदन अंबादास करुणे वय 07 महिने, श्रावणी श्रीमंत पुजारी वय 54 व सर्व राहणार कर्नाटक असे जखमी नावे आहेत जखमींना प्राथमिक उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथे दाखल करण्यात आले होते परंतु डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी सोलापूर जिल्हा रुग्णालय येथे 108 व उप जिल्हा रुग्णालय च्या रुग्णवाहिकेने हलवण्यात आले आहे .या अपघातात सात महिन्याचा मुलीचाही समावेश आहे .
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...


















