भंडारा जिल्ह्यातील कोरंभी रोडवरील त्र्यंबकेश्वर रेस्टॉरंट येथे अवैध जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली यावरून पोलिसांनी सापळा रचून धाड टाकली असता 1 चारचाकी वाहन,3 दुचाकी,15 मोबाईल असा सहा लाख 58 हजार 850 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून 18 जणांना ताब्यात घेऊन पवनी पोलिस स्टेशन येथे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!
तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...