महाराष्ट्रातील पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेला भारतातील सर्वात उंचीवरून कोसळणाऱ्या धबधबांपैकी एक असलेला आपल्या सातारा जिल्यातील ठोसेघर धबधबा पाहण्यासाठी दरवर्षी पावसाळ्यात पर्यटकांची जून ते जुलै महिन्यात त्याचा स्वच्छ असता पांढऱ्या रंगाचे पाणी जेंव्हा अती उंचीवरून पडते ते दृश्य अतिशय मनमोहक व नयनरम्य असते त्यामुळे तो पाहण्यासाठी पर्यटकांची तिकडे ठोसेघर धबधबा पाहण्यासाठी खूप गर्दी करत
सातारा जिल्हातील तारळी नदीवर हा धबधबा आहे. साधारण अंदाजे १४५ ते 1८५ मी. उंचीवर वाहणारा हा नयनरम्य धबधबा महाराष्ट्रातील पश्चिम घाटामधील निसर्गाचा एक मोठा असा हा अविष्कार आहे ठोसेघर धबधब्याच्या ठिकाणी तीन असे महत्वपूर्ण धबधबे आहेत त्यामध्ये एक मुख्य आणि त्या बाजूला असलेला एक छोटा ते तिसरा धबधबा हा थोडा लांबून वाहतो
ह्या धारणा जवळच ठोसेघर हे गाव आहे तिकडे पोहचण्यासाठी आपल्याला सातारा शहर व स्टेशन परिसरातून वाहनाने आपण तिकडे पोहचू शकतो सातारा शहरापासून ह्या धबधब्याचे अंतर हे जवळपास ३० किमी आहे तासाठी आपल्याला अंदाजे ४५ मिनिटे लागतात आहे. ठोसेघर धबधब्याच्या जवळ पोह्चळ्यावर आपण जेव्हा हा धबधबा पाहतो तेंव्हा नक्कीच एवढा भव्य , खोल धाधाबा पाहून आपले डोळे नक्कीच गरगरतील असा हा धबधबा आहे.