आदर्शमाता व्यंकम्माबाई बत्तूल माध्यमिक विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष श्री. मल्लिकार्जुन तुकाराम बत्तूल सर यांचे आज सकाळी आकस्मित निधन झाले असून त्यांची अंतयात्रा उद्या सोमवार दिनांक 27-3-2023 रोजी सकाळी ठिक -10 वाजता त्यांच्या राहत्या घरापासून( 142, बत्तूल भवन, सोमवार पेठ, सोलापूर) येथून निघेल.
त्यांच्या आत्म्यास शांती मिळोहिच ईश्वर चरणी प्रार्थना…💐💐💐
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...
























