मारवाडी समाजातील प्रतिष्ठित व्यापारी श्री.रामेश्वर किसनजी बलदवा यांचे अल्पशा आजारानं दुःखद निधन…ते 80 वर्षांचे होते.. समाजकार्यात अग्रणी अशा डॉ.नितीन बलदवा यांचे ते वडील होत… त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले, मुलगी,सूना, जावई,नातवंडे असा परिवार असून त्यांच्या निधनाबद्दल सर्वच सामाजिक स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे..
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

















