राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तेजपूर हवाई अड्ड्यावरुन सुखोई 30 MKI या लढाऊ विमानाने उड्डाण केलं. यावेळी त्या राष्ट्रपती हवाई दलाच्या गणवेशात दिसून आल्या. भारतीय त्रिदलाच्या प्रमुख या नात्यानं त्यांना यावेळी गार्ड ऑफ ऑनर देण्यात आलं.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...